रशियात आबे आणि मोदी भेट, या विषयावर महत्त्त्वाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियातील वाल्दोवास्तोक शहराच्या दौऱ्यावर
Sep 5, 2019, 09:03 AM IST'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय
May 23, 2019, 05:46 PM ISTजपान : शिंजो आबेंचा मोठा विजय, मोदींनी दिल्या शुभेच्छा...
जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानचे पंतप्रधान म्हणून शिंजो आबे यांना जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. एकूण ४६५ जागांपैकी ३११ जागांवर विजय मिळवत आबे यांनी मोठी बाजी मारली. या विजयाबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 23, 2017, 11:33 AM ISTजपानमध्ये शिंजो आबे विजयासमीप
जपानमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र आहे. या वेळी आबे यांना जनतेने कौल दिल्यास जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
Oct 23, 2017, 09:05 AM ISTजपानची बुलेट ट्रेन तैवानमध्ये फेल
'बुलेट ट्रेन'वर स्वार होऊन भारत लवकरच 'अहमदाबाद-गुजरात' असा प्रवास करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटनही केले. पण, धक्कादायक असे की, जपानचा बुलेट ट्रेनचा प्रयोग तैवानमध्ये अपयशी ठरल्याची माहिती आहे.
Sep 18, 2017, 09:25 PM ISTरोखठोक | बुलेट मैत्री... बुलेट वॉर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 11:08 PM ISTभारत-जपान मैत्रीमुळे चीनचा तीळपापड
भारत आणि जपानमधली वाढती मैत्री पाहून चीनचा तीळपापड झाला आहे.
Sep 14, 2017, 09:13 PM ISTअहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी
जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.
Sep 14, 2017, 04:09 PM ISTगुजरात । अहमदाबाद । जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 11:47 AM ISTदेशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं पंतप्रधान मोदी आणि आबे यांच्या हस्ते भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे.
Sep 14, 2017, 11:19 AM ISTपंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदाच मस्जिदमध्ये मोदींनी टाकलं पाऊल
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांना अहमदाबादमधील प्रसिद्ध 'सिदी सईद मस्जिदी'लाही भेट दिली. महत्त्वाचं म्हणजे, एकेकाळी मुस्लिम टोपी परिधान करण्यास नकार देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील यावेळी आबेंसोबत मस्जिदीत उपस्थित झाले होते.
Sep 14, 2017, 09:16 AM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं थोड्याच वेळात भूमिपूजन
मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.
Sep 14, 2017, 08:04 AM IST७ किलोमीटर समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन, ही असेल खासियत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.
Sep 13, 2017, 07:48 PM ISTमोदी-शिंजो आबेंचं साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली.
Sep 13, 2017, 07:08 PM ISTफास्ट न्यूज | गुजरात | आबे दाम्पत्याचे पंतप्रधानंकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 05:47 PM IST