शिखा जोशी

मृत्यूपूर्वी शिखानं व्हिडिओत नाव घेतलेला डॉक्टर फरार

अभिनेत्री शिखा जोशी हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी एका कॉस्मेटिक सर्जनला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र हा डॉक्टर पोलिसांना जबानी देण्यासाठी आज आलाच नाही. 

May 20, 2015, 03:13 PM IST

व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा शिखाचा जीव वाचवायचा होता - शिखाचा भाऊ

मुंबई पोलीस सध्या शिखाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉडेल टिव्ही अभिनेत्री शिखा जोशीनं 17 मे ला गळा चिरून आत्महत्या केली. 

May 20, 2015, 03:04 PM IST

व्हिडिओ: अभिनेत्री शिखा जोशी मृत्यूपूर्वी हे बोलली...

मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

May 18, 2015, 08:21 PM IST

राहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय

वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय. 

May 17, 2015, 07:45 PM IST