अखेर महायुतीची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर
महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.
Sep 30, 2019, 07:51 PM ISTशिवसेना - भाजप युतीची घोषणा १९ सप्टेंबरला होईल - प्रसाद लाड
शिवसेना भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता.
Sep 15, 2019, 12:25 PM ISTमुख्यमंत्री कोणाचा, यावर सुधीर मुनगंटीवार यांचे घूमजाव
कोणाचा होणार मुख्यमंत्री यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी घूमजाव केले आहे.
Jun 11, 2019, 05:45 PM ISTमातोश्रीवरील वडे, खिचडीमुळे युतीत दिलजमाई : मुख्यमंत्री
युतीत कशी दिलजमाई झाली, याची जाहीर कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Feb 20, 2019, 11:06 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTकोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल : चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र राज्यात भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
Jan 24, 2019, 05:49 PM ISTभाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे
'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले.
Jan 17, 2019, 07:48 PM IST