संस्कृती

केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?

Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे. 

Jul 18, 2024, 11:24 AM IST

'ट्रम्प' संस्कृती भारतात रुजवण्याचा प्रयत्न, सामनातून भाजपवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प वारंवार खोटे दावे करुन पदाचा अवमान करताय याची आठवण सामनातून शिवसेनेला करुन देण्यात आलीय.

Nov 7, 2020, 09:12 AM IST

विद्यापीठात जाऊन मारहाण करणं ही कुठली संस्कृती ?- फादर फ्रान्सिस दिब्रेटो

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उस्मानाबादमध्ये सुरुवात झाली. 

Jan 11, 2020, 07:52 AM IST

'मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा लॅपटॅपमध्ये नाही'

बदलत्या कलासंस्कृतीबद्दल बिग बींचं मत  

 

Nov 16, 2019, 04:32 PM IST

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार

भारतीय नृत्य कलेमध्ये अनेक राज्यातले अनोखे लोकनृत्य आहोत.

Apr 15, 2019, 03:54 PM IST

शबाना आझमी, जावेद अख्तर देशद्रोही; कंगनाचं टीकास्त्र

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. 

Feb 16, 2019, 02:07 PM IST

पाकिस्तानशी सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवा- शबाना आझमी

दोन्ही देशांतील नागरिक हे परिस्थितीमुळे विभागले गेले 

Feb 16, 2019, 01:20 PM IST

सिंधी रितीरिवाजानुसार 'दीप-वीर' घेणार सहजीवनाची शपथ

जाणून घ्या त्यांच्या विवाहसोहळ्याविषयीची महत्त्वाची माहिती 

 

Oct 22, 2018, 11:20 AM IST

ज्यू धर्मियांची मराठी संस्कृती!

भारत आणि इस्त्रायल यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत आहे. मात्र हे संबंध दृढ होण्याआधीपासून गेली कित्येक वर्षे भारतीय समाजाचा भाग बनून ज्यू धर्मीय राहिले आहेत. ठाणे आणि ज्यू यांचं नातं तर खुपच जुनं... या नात्याला नवी झळाळी लाभलीय ती इस्त्रायलच्या तांत्रिक टीमने तयार केलेल्या 'डीजी ठाणे' या अॅप्लीकेशनमुळे... भारत आणि इस्त्रायलला एकमेकांच्या मैत्रीत जखडून ठेवणारा हा हळूवार बंध सांगणारा हा विशेष रिपोर्ट... 

Jan 27, 2018, 10:34 AM IST

मुंबई | घाटकोपर | वेगवेगळ्या राज्यांची एकत्र संस्कृती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:11 AM IST

'सनी लिओनचा कार्यक्रम झाला तर आत्महत्या करू'

सनी लिओनच्या एका कार्यक्रमाला कर्नाटकात मोठा विरोध झाला... त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

Dec 16, 2017, 02:06 PM IST

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

May 22, 2017, 09:41 PM IST

रोखठोक : संविधान संस्कृती कोण जोपासणार?, 26 जानेवारी 2017

संविधान संस्कृती कोण जोपासणार?, 26 जानेवारी 2017

Jan 26, 2017, 07:24 PM IST