Adesh Bandekar : अंगारक चतुर्थीचा 'तो' दिवस मी विसरु शकत नाही, आदेश बांदेकर यांना अश्रू अनावर, पाहा Video
Shree Siddhivinayak Temple Trust Chairman : माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी इस्टाग्राम पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.
Nov 8, 2023, 05:09 PM IST'सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नाही' पोलिसांचा अहवाल विधानपरिषदेत सादर
Prabhadevi Gun Fire Dispute: मुंबईतल्या प्रभादेवी इथं गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी बंदूकीतून गोळी झाडल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, आता या प्रकरणाचा अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला आहे
Mar 10, 2023, 04:47 PM ISTआमदार सदा सरवणकरांचा तो व्हिडीओ व्हायरल
मुंबई : शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा हात मोबाईलवर शूट करणाऱ्यासाठी उगारला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 15, 2016, 11:30 PM ISTशिवसेना आमदार सदा सरवणकर सापडले वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 10:22 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2014, 08:45 PM ISTशिवसेनेतले दोन हाडवैरी झाले मित्र
राजकारणात कधी काय होईल. याची श्वासती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आले. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हाडवैर सर्वांनाच माहित आहे.
Oct 3, 2014, 07:42 PM ISTमाहिममध्ये मनसे शिवसेनेत चुरशीची लढत
माहिम मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय. मनसे आणि शिवसेना दोन्ही उमेदवारांमध्ये याठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मनसेनं पुन्हा एकदा नितिन सरदेसाई यांना संधी दिलीय. तर शिवसेनेनं सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलंय.
Sep 30, 2014, 06:48 PM IST'आपलं माणूस'वरून शिवसेना-मनसेत जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 08:34 AM ISTकाँग्रेसला धक्का सरवणकरांचा सेना प्रवेश पक्का
शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर उद्या पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीत दादरमध्ये सर्व जागा पराभूत झाल्यानंतर दादरचा गड ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न चालवलेत.
Mar 19, 2012, 11:06 PM IST