सरकारी योजना

New Govt Scheme: तरुणांना दर महिन्याला मिळणार 5000 रुपये, सरकार सुरु करतंय नवी योजना, लाभ कसा घ्यायचा?

अर्थसंकल्प 2024 मध्ये इंटर्नशीप योजनेचा (Internship Scheme) प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता ही योजना सुरु कऱण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना महिन्याला 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.

 

Sep 29, 2024, 05:01 PM IST

महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनेमध्ये मिळणार 50000 रुपये

महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. 

Sep 7, 2024, 12:17 PM IST

आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार

Mukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. 

Aug 19, 2024, 04:33 PM IST

केंद्र सरकारकडून महिलांना 15000 आणि ड्रोन, वाचा काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?

Namo Drone Didi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्ते महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. महिलांचं कृषी क्षेत्रातील योगदान वाढवं या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत ही योजना राबवली जाते.

Mar 11, 2024, 02:00 PM IST

बाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?

Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: सरकारने गर्भवती महिलांसाठी एक विषेश योजना राबवली आहे. या योजनेंतर्गंत महिलांना बाळाच्या जन्मानंतर 6 हजार रुपये खात्यात जमा होणार आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना 

Feb 8, 2024, 12:31 PM IST

मोदी सरकारने दिलं नववर्षाचं गिफ्ट, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ!

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate : अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आला आहे. 

Dec 29, 2023, 08:21 PM IST

मुलगी झालीये? सरकार तुम्हाला देणार 50,000 रुपये; पाहा या योजनेची A to Z माहिती

Govenrment Scheme : सरकारी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मिळतात 50,000 रुपये; पाहा ते मिळवण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाची अट. तुमच्या ओळखीत किंवा तुमच्या घरात कोणाला मुलगी झालीये का? 

 

Jul 19, 2023, 01:52 PM IST

Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे

Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.

Apr 29, 2023, 02:16 PM IST

Housing Scheme : सरकारकडून मोठं गिफ्ट; अवघ्या 300 रुपयांमध्ये मिळणार फ्लॅट

Housing Scheme : तुम्ही स्वत:च्या घराच्या शोधात आहात का? खिशाला परवडेल असं घर तुम्हालाही हवंय का? ही बातमी वाचा... सरकारनं इतका हातभार लावला तर आणखी काय हवंय....

Feb 6, 2023, 05:34 PM IST

घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.  

Aug 16, 2019, 11:19 AM IST

शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधींच्या निधीचा असा होतोय वापर...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं बळीराजा चेतना योजना सुरू केली. पण या योजनेच्या निधीचा वापर परदेश दौरे आणि शासकीय जाहिरातींसाठी झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. शेतकरी आत्महत्यांबाबत सरकार किती गंभीर आहे, त्यावरच हा विशेष रिपोर्ट...

Jun 30, 2017, 10:54 AM IST

सर्वोच्च न्यायालयाचा आधार कार्डला स्थगिती देण्यास नकार, ३० सप्टेंबरपर्यंत विना 'आधार' मिळणार सर्व लाभ

३० जूनपासून सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.

Jun 27, 2017, 04:29 PM IST

जनधन योजनेतील २८ टक्के खाती निष्क्रिय

मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत, तसेच एकुण खात्यांपैकी सुमारे २८ टक्के खाती निष्क्रिय असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Mar 13, 2016, 06:57 PM IST

गरजूंना सरकारी योजनांचा लाभ नाहीच

गरजूंना सरकारी योजनांचा लाभ नाहीच

Jan 14, 2016, 09:10 PM IST

नेहरु-गांधी कुटुंबांच्या नावावर काय काय आहे?

देशातील तब्बल ६०० सरकारी योजनांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पंतप्रधान राजीव गांधी यांची नावे देण्यात आलीत. स्कॉलरशिप, संग्रहालये आणि एअरपोर्ट वगळता नेहरु-गांधी कुटुंबांच्या नावावर पाहा काय काय आहे ते

Dec 18, 2015, 04:56 PM IST