महाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST
पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.
Aug 24, 2023, 03:29 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, पावसाची उसंत पण पावसाळी आजारांचं थैमान
Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Aug 9, 2023, 08:43 PM ISTमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTमोठी बातमी : कोरोनाची लाट ओसरली तरीही मुंबईपुढं आहेत 'ही' आव्हानं
शहरात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे....
Jun 24, 2020, 10:55 AM ISTनाशिक शहरात डेंग्युसह साथीच्या आजारांचं थैमान
नाशिककरांनो काळजी घेण्याची गरज...
Dec 4, 2019, 05:04 PM ISTमुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाने आजाराचे थैमान; २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू
साथीच्या रोगांचं थैमान
Aug 24, 2019, 07:30 PM IST'ओखी'च्या अवेळी पावसामुळे साथीचे आजार
वादळाचे हे परिणाम रोगाराईच्या रूपात दूरगामी राहणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
Dec 7, 2017, 02:40 PM ISTपुरानंतर आता साथीचे आजार, रोगराईचं संकट ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 08:21 PM ISTनाशिकमध्ये साथीचे आजार मात्र आरोग्य यंत्रणा सुस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:32 PM ISTसाथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय
आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.
Jul 2, 2016, 02:08 PM ISTसाथीच्या रोगांनी त्रस्त ठाणेकरांकडे दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:13 AM IST`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!
विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.
Aug 22, 2013, 12:30 PM IST