सिंधूचा फायलनमध्ये पराभव, रौप्य पदकासह रचला इतिहास
फायनलमध्ये पराभव पण सिंधूने रचला इतिहास
Aug 28, 2018, 02:18 PM ISTCWG 2018 : बॅटमिंंटनमध्ये सायना विरूद्ध सिंधू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 14, 2018, 01:35 PM ISTआणखी एक गोल्ड मेडल पक्कं, सिंधू आणि सायनामध्ये रंगणार फायनल
भारतासाठी आजचा दिवस ठरला सुवर्ण दिवस
Apr 14, 2018, 01:17 PM ISTमुंबई- सिंधू, ललिता बाबर यांचा कसून सराव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 23, 2018, 04:54 PM ISTसिंधूचे लक्ष आता 'या' किताबाकडे...
Jan 23, 2018, 01:54 PM ISTसिंधू पुन्हा इतिहास रचण्याच्या तयारीत
ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू आता अजून एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे.
Aug 27, 2017, 04:28 PM ISTसायना आणि सिंधू क्वार्टर फायनलमध्ये आमने-सामने
भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. गुरुवारी टूर्नामेंटमध्ये सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. तर सिंधुने जपानच्या सेइना कावाकामीचा पराभव करत आपली जागा पक्की केली.
Mar 30, 2017, 11:18 PM ISTसिंधूकडून ऑलिम्पिकचा बदला, सुपर सीरिजमध्ये मारिनचा पराभव
दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूनं कॅरोलिन मारिनचा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे.
Dec 16, 2016, 10:12 PM ISTऑलिम्पिकला जाण्याआधीचा सिंधूचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.
Aug 24, 2016, 02:17 PM ISTसिंधूच्या स्वागताला मुंबईची 'नीलांबरी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 02:15 PM ISTनिलांबरी 'सिंधू'च्या ऐतिहासिक मिरवणुकीची साक्षीदार
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधील रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूच्या विजयी मिरवणुकीची साक्षीदार मुंबईची निलांबरी बस ठरणार आहे. पी.व्ही. सिंधू हिचे आज मायदेशात आगमन झाले आहे. सिंधूसह तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचीही मिरवणूक हैदराबादेत सुरू झाली आहे.
Aug 22, 2016, 09:51 AM ISTसिंधूवर पैशांचा पाऊस, कोणी देणार गाडी तर कोणी फ्लॅट
पी.व्ही सिंधूने ऑलिम्पिकमध्ये रौप्स पदक जिंकल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडला. बॉलिवूडपासून, क्रिकेटर आणि नेत्यांनी देखील तिचं कौतूक केलं. यानंतर आता तिच्यावर बक्षीसांचा वर्षाव होण्यास सुरु झाला आहे.
Aug 20, 2016, 04:39 PM ISTसिंधूची फायनल बघतांना सलमान खान आईला काय बोलला
शुक्रवारी रंगलेला रिओ ऑलिम्पिकमधला बॅटमिंटन सामना हा अनेकांनी विशेष लक्ष देऊन पाहिला. जसं क्रिकेटला भारतात महत्त्व मिळतं तेवढंच इतर खेळांना मिळत नसला तरी कालची पी. व्ही सिंधूची फायनल मॅच ही नक्कीच अनेकांनी पाहिली.
Aug 20, 2016, 02:02 PM ISTसिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
Aug 20, 2016, 09:03 AM ISTआॅलिम्पिकमध्ये सिंधून रचला इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 12:00 AM IST