महाराष्ट्रात सीईटीला अखेर मुहूर्त सापडला, 'या' दिवसांत होणार परीक्षा
महाराष्ट्रात सीईटी ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार
Sep 3, 2020, 07:10 AM ISTविद्यापीठ, कॉलेज आणि सीईटी परीक्षेबाबत महत्वाची बातमी
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि कुलगुरु चर्चेत महत्वाचे निर्णय
May 5, 2020, 06:57 PM ISTसीईटी परीक्षा ११ मे ला होणार
राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार आहे.
Feb 26, 2017, 09:33 PM ISTअंध तरुणीचा 'डॉक्टर' बनण्याचा प्रवास...
डॉक्टर व्हायचंच, हे तिनं निश्चित केलं होतं... तिच्या वाटेत अनेक अडचणी आल्या... तरी ती डगमगली नाही... तिच्या बाबतीत नियतीनं वेगळेच फासे टाकले होते. पण जिद्दीनं तिनं नियतीलाही हरवलं...
Jan 25, 2017, 03:40 PM ISTजेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी?
जेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी होण्याची शक्यता आहे. २०१८ पासून सीईटीचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2016, 07:10 PM ISTजेईईच्या धर्तीवर इंजिनिअरींगची सीईटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2016, 07:00 PM ISTसीईटी प्रकरणी राज्य सरकारला दिलासा
राज्य सरकारला सीईटी प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायनं नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
Jul 14, 2016, 09:43 PM ISTकर्मचा-यांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यी सीईटी लॉ परीक्षेला मुकले
ठाणे - परीक्षा केंद्रावरील कर्मचा-यांनी कागदपत्र तपासणीत वेळकाढूपणा केल्यामुळं तब्बल 50 ते 55 विद्यार्थ्यांना सीईटी लॉच्या परीक्षेला मुकावं लागलंय. ठाण्यातील एमबीसी पार्क इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून हे विद्यार्थी इथं परीक्षेसाठी आले होते.
Jun 19, 2016, 10:00 PM ISTइंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस
इंजिनिअरींग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटीचा निकाल नुकताच लागला.
Jun 3, 2016, 10:14 PM ISTनीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम
नीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम
Jun 1, 2016, 09:29 PM ISTCET चा आज निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2016, 10:46 AM ISTसीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा
सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
Jun 1, 2016, 07:54 AM IST'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.
May 9, 2016, 11:46 PM IST