सूरज परमार

परमार आत्महत्या प्रकरणातील नगरसेवक अडचणीत

विक्रांत चव्हाण हे काँग्रेसचा नगरसेवक असून याप्रकरणी त्यांचं घर आणि कार्यालयासह एकूण ११ ठिकाणी पोलिसांनी छापे मारले आहेत. 

Nov 17, 2017, 05:22 PM IST

अमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...

सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो. 

Jan 20, 2016, 10:10 AM IST

आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही

आव्हाड म्हणतात, माझ्या खात्यात पैसे आलेच नाही

Dec 18, 2015, 06:34 PM IST

परमार आत्महत्या प्रकरण : एसआयटीमार्फत चौकशी हवी, आमदारांचे CMना पत्र

ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.

Dec 8, 2015, 08:55 AM IST

परमार आत्महत्या प्रकरण : विक्रांत चव्हाण, नजीब मुल्लाला १४ दिवसांची कोठडी

बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शरण आलेले ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Dec 5, 2015, 08:52 PM IST

परमार आत्महत्या प्रकरण :नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

नगरसेवकांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

Oct 28, 2015, 12:05 PM IST

सूरज परमार प्रकरण: अटकेच्या भीतीने ४ नगरसेवकांची अटकपूर्व जामीनासाठी धाव

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील सुसाईड नोटमध्ये नावं असलेल्या चारही नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं प्रलंबित ठेवले आहेत. 

Oct 28, 2015, 11:23 AM IST