सोनं

सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार

Gold Rates Latest News : आपल्या खिशाला परवडेल अशा स्वरुपात सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. 

Nov 16, 2023, 01:06 PM IST

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित

Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी 

 

Nov 8, 2023, 07:45 AM IST

अरे व्वा! सोन्याच्या दरात विक्रमी घट; चांदीचे दरही मोठ्या फरकानं कमी

Gold Silver Price Today: इथं सोनं आणि चांदीचे दर पाहून मात्र अनेकजण एक पाऊल मागं येतात. 

 

Oct 26, 2023, 11:45 AM IST

जुन्या दागिन्यांवर आताच लावून घ्या हॉलमार्क; यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Hallmarking Charges: तुम्हालाही दागिन्यांवर हॉलमार्क लावून घ्यायचाय? पाहा ही सविस्तर माहिती...

Oct 21, 2023, 10:18 AM IST

Gift म्हणून मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांवर Tax लागतो? पाहूनच घ्या नियम

Can we give gold as gift : तुम्हालाही कोणी असाच एखादा दागिना भेट स्वरुपात दिला आहे का? किंवा तुम्ही कोणाला सोन्याचा दागिना Gift केला आहे का? त्याबाबतचे नियम माहितीयेत? 

 

Jul 18, 2023, 11:50 AM IST

Gold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?

Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही. 

 

Mar 21, 2023, 12:00 PM IST

Pure Gold कसं ओळखाल? आताच पाहा सोपी पद्धत

Gold Purity: सोनं खरेदी करताना अनेकजण म्हणूनच अतिशय सावधगिरीनं ते पारखून घेताना दिसतात. पण, तुम्हाला खरंच सोन्याची शुद्धता पारखता येते का? 

 

Feb 13, 2023, 02:09 PM IST

Gold Rates latest update : अरे बापरे! सोन्या- चांदीचे नवे दर पाहिले का?

जुलै महिन्यापर्यंत सोन्या- चांदीचे दर काही अंशी घसरण्यास सुरुवात होते

Jul 26, 2021, 07:05 PM IST

सोनं झालं आणखी स्वस्त, पाहा आजचे दर

सोनं खरेदीसाठी पुन्हा गर्दी

Mar 27, 2021, 06:42 AM IST

अवघ्या १ रुपयांत खरेदी करा सोनं ! PhonePe ची ऑफर

 फोन पे (PhonePe) तुमच्यासाठी सोनं खरेदीची एक ऑफर घेऊन आलंय.

Nov 24, 2020, 08:53 AM IST

Dhanteras 2020च्या दिवशी काय आहेत सोन्या- चांदीचे दर?

खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी एकदा घ्या दरांचा अंदाज

Nov 13, 2020, 02:55 PM IST

Diwali पूर्वी सोन्या- चांदीच्या दरात मोठी घसरण

जाणून घ्या नवे दर 

 

Nov 10, 2020, 06:29 AM IST

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने, चांदी महागले, जाणून घ्या दर

 सोनं आणि चांदीचे दर पुन्हा वाढले 

Oct 31, 2020, 08:27 AM IST

Gold Rates Today : सोन्याचा भाव ५० हजार रूपयांवर

जाणून घ्या आजचे दर 

 

Oct 26, 2020, 09:01 AM IST

Gold Rates Today : सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण

जाणून घ्या आजचे दर 
 

 

Oct 23, 2020, 10:58 AM IST