सोनू के टीटू की स्वीटी

दोन वर्षांपासून गायब असलेला हनी सिंग आला समोर...

रॅपच्या दुनियेचा बादशाह यो यो हनी सिंह पुन्हा परतलाय... होय, गेल्या दोन वर्षांपासून गायब असलेल्या हनी सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर आलाय. 

Dec 23, 2017, 06:38 PM IST

VIDEO : 'सोनू के टीटू की स्वीटी'चा ट्रेलर पाहिलात का?

लव राजन दिग्दर्शित 'सोनू के टीटू की स्वीटी' नावाच्या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 20, 2017, 06:31 PM IST