चीनकडून सोन्याचा शोध, भारताची डोकेदुखी
चीनने अरूणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवर एक खाण शोधली आहे
May 21, 2018, 06:33 PM ISTसिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण
सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
Mar 1, 2018, 02:25 PM ISTनदीच्या किनाऱ्यावर सापडली सोन्याची खाण
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) वैज्ञानिकांना उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी नदीच्या किनारपट्टीवरील काही भागांत सोनं मिश्रीत तांब्याचं खनिज सापडलंय.
Mar 31, 2017, 03:24 PM ISTइथं उन्नावचा खजिना नाही... पण तरीही सर्व काही सोन्यासाठी!
उत्तरप्रदेशताली उन्नावमध्ये सोन्याचा शोध घेण्यासाठी राबवलेली मोहिम आपण पाहिली. सोनं मिळविण्याचीही लालसा फक्त भारतातच नाही तर परदेशांमध्येही दिसून येते. गनजॉर्गो देशातील मॉगटेडो शहरापासून जवळपास १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नॉबसिन गावामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. लालसेपोटी हे सोनं शोधण्यासाठी इथल्या गावांमधली मुलं बेकायदेशीरपणे सुरंग खोदून सोनं शोधण्याचं काम करतायेत.
Apr 6, 2014, 03:58 PM IST