स्वातंत्र्यवीर सावरकर

"सावरकर मासे, अंडी आवडीने खात...." पणतू सात्यकी सावरकरने स्पष्टच सांगितलं ..

'स्वातंत्र्यवीर सावकर मांसाहार करत होते. तसेच त्यांचा गो हत्येला विरोध नव्हता', अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तर सावरकर मांसाहाकर करायचे का याबाबत सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी 'झी 24 तास'च्या 'रोखठोक' या कार्यक्रमात माहिती दिली आहे. 

Oct 4, 2024, 12:08 PM IST

सावरकरांचे नाव नेताजींसोबत जोडू नका; सुभाषचंद्र बोस यांच्या पणतुने टोचले रणदीप हुड्डाचे कान

Savarkar Film Controversy: रणदीप हुड्डा याची प्रमुख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे. 

Mar 6, 2024, 12:42 PM IST

काँग्रेसच्या सदस्यांना काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही? 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचा सवाल; पाहा Video

Swatantrya Veer Savarkar Movie Trailer Video : अभिनेता रणदीप हुड्डा याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात साकारलाय भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक वेगळा पैलू. ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल... 

 

Mar 5, 2024, 12:01 PM IST

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

Edwina Mountbatten : कोण होत्या लेडी माऊंटबॅटन, नेहरुंसोबत काय होतं त्यांचं नातं?

'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केला. लेडी माऊंटबॅटन, अर्थात एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) यांच्यासाठी नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला. 

Nov 19, 2022, 07:56 AM IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' का नाही ? - संजय राऊत

भाजप नेत्यांनी इतिहास चाळून पाहावा असा टोला 

Oct 26, 2020, 10:08 AM IST

औषधं नीट घेत चला; शरद पोंक्षेंना 'या' व्यक्तीचा बोचरा सल्ला

अस्पृश्यता निवारणाच्या मुद्यावरुन छेडला गेला विषय 

Mar 2, 2020, 03:16 PM IST

विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवपर प्रस्ताव फेटाळला

संसंदीय कामकाजमंत्री अनिल परब यांचा भाजपला टोला

Feb 26, 2020, 02:31 PM IST
Savarkar was first advocate of two nation theory Shashi Tharoor PT1M9S

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला होता- शशी थरुर

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला होता- शशी थरुर

Jan 27, 2020, 04:00 PM IST

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम सावरकरांनी मांडला होता- शशी थरुर

द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी विरोध दर्शवला होता.

Jan 27, 2020, 09:25 AM IST

सावरकरांना 'भारतरत्न' देण्यापासून कोणी रोखलं ?, शिवसेनेची टीका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून सामनातून पुन्हा एकदा भाजपा सरकारवर टीका करण्यात आलीय.

Dec 18, 2019, 09:07 AM IST

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक होणार

 सरकारला अडचणीत आणण्याची विरोधी पक्षाची रणनिती 

Dec 17, 2019, 08:52 AM IST

'सावरकरांनी दहा वर्षे तुरुंगवास भोगला, तुम्ही समाजकार्य तरी केलं का?'

रामदास फुटाणेंनी राहुल गांधींवर डागली तोफ 

Dec 15, 2019, 05:20 PM IST

सावरकरांमुळेच १८५७ चा उठाव इतिहासाचा भाग बनला- अमित शाह

सावरकरांमुळेच १८५७ ची क्रांती इतिहासाचा एक भाग बनली असेही त्यांनी स्पष्ट केले.

Oct 18, 2019, 11:39 AM IST
 Savarkar play at JNU PT2M11S

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये सावरकरांचं 'हे मृत्यंजय' होणार सादर

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये सावरकरांचं 'हे मृत्यंजय' होणार सादर

Aug 7, 2019, 11:00 PM IST