'नेक्स्ट टार्गेट' मेघा पानसरे, हमीद-मुक्ता दाभोलकर यांना 'एक्स' दर्जाचं संरक्षण
तपास यंत्रणा सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय
Aug 17, 2018, 10:57 AM ISTस्पॉट लाइट: अंधश्रद्धेचं 'अस्वस्थ रिंगण', चला हवा येऊ द्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 07:21 PM ISTशपथविधीला बाबा-बुवा का?- हमीद दाभोलकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 03:19 PM ISTपोलिसांनाच कायद्याविषयी अज्ञान; हमीद दाभोलकरांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 07:48 AM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.
Sep 20, 2013, 12:04 PM IST