चीनची समुद्रातून घुसखोरी, हिंदी महासागरात 'ड्रॅगन'चा शिरकाव
गेल्या दोन वर्षांपासून चीनचा हा उद्योग सुरू
Jan 18, 2021, 07:19 PM ISTग्वादर बंदरातलं चीनी नौदल भारतासाठी धोका
भारताच्या नौदल प्रमुखांनी चीनी नौदलाच्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातल्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केलीय.
Dec 8, 2017, 02:48 PM ISTजगप्रवासाला निघालेल्या नौदलाच्या महिलांना दिसला व्हेल मासा
नाविका सागर परिक्रमा उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी तारिणीवर स्वार होऊन जगभ्रमंतीवर गेल्यात.
Sep 24, 2017, 06:45 PM ISTहिंदी महासागरात चीननं उतरवल्या तब्बल १३ युद्ध नौका
चीन आणि भारत यांच्यात सिक्कीमच्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापती वाढताना दिसत आहेत. हिंदी महासागरात चीननं तब्बल १३ युद्ध नौका उतरवल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याच आठवड्याच्या शेवटी पंतप्रधान मोदी जी 20 देशांच्या बैठकीसाठी जर्मनीत जाणार आहेत. तिथेच मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे.
Jul 4, 2017, 01:04 PM ISTहिंदी महासागरात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का
दक्षिण हिंदी महासागरात शनिवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Dec 5, 2015, 11:52 AM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
Mar 28, 2014, 03:41 PM ISTहिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?
आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.
Mar 24, 2014, 09:15 AM ISTबेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?
बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.
Mar 18, 2014, 09:45 AM ISTबेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय.
विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.
मलेशियन बेपत्ता विमानाचे तीन तुकडे उपग्रहांनी टिपले?
चिनी उपग्रहांनी बेपत्ता मलेशियन विमानाचे तीन तुकडे पाहिल्याचा दावा केला आहे. चीनच्या नागरी उड्डाण खात्याचे प्रमुख ली झियाझियांग यांनी मात्र उपग्रहांनी टिपलेले छायाचित्र विमानाचेच असल्याची खात्री नसल्याचं सांगितलं.
Mar 14, 2014, 10:26 AM ISTहिंदी महासागरात चीनचा नाविक तळ
हिंदी महासागरात नाविक तळ उभारण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणाही चीनने केली आहे. हा समुद्रातील तळ भारताची डोकेदुखी ठरणार आहे.
Dec 13, 2011, 05:07 AM IST