हिरा

हिरा बाजीच्या तब्बेतीसाठी काय करणार?

काय होणार पुढे?

Aug 23, 2018, 03:17 PM IST

फ्रान्सच्या राजाच्या मुकटातील हिर्‍याचा लिलाव

 एकेकाळी फ्रेंच राजघराण्याचा अविभाज्य घटक असणाऱ्या ले ग्राँड मार्झिन नावाच्या 19 कॅरेटच्या हिऱ्याचा लिलाव मंगळवारी जिनेव्हामध्ये करण्यात आला.

Nov 15, 2017, 08:52 AM IST

९०० रुपये प्रती महिना... आणि खरेदी करा हिरा!

आत्तापर्यंत हिरा खरेदी करणं हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं समजलं जायचं... परंतु, लवकरच 'डायमंड ट्रेडिंग मार्केट'च्या एसआयपीमुळे (Systematic Investment Plan) हे शक्य होणार आहे.

Aug 10, 2017, 06:43 PM IST

ते चिनी चोरीच्या उद्देशाने मुंबईत, प्रदर्शनातून केला हिरा गायब

गोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरले होते. मात्र, याची माहिती असलेले दोन चिनी नागरिक चोरीच्या उद्देशाने थेट मुंबई गाठली. हात चलाखी करुन खरा हिरा लंपास करत नकली हिरा तेथे ठेवून पोबारा केला. दरम्यान, वनराई पोलिसांनी विमानतळावर त्यांना बेड्या ठोकल्या.

Aug 2, 2017, 10:30 AM IST

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी

त्र्यंबक राजाच्या नाशक हिऱ्याची कहाणी 

Oct 26, 2016, 10:09 PM IST

'कोहीनूर'च्या घरवापसीचं स्वप्न भंगलं

कोहीनूर हिरा ब्रिटीशांनी भारतातून चोरून नेला असं आजपर्यंत आपण अनेक वेळा ऐकलं आहे. पण केंद्र सरकारचं मत मात्र वेगळंच आहे. 

Apr 18, 2016, 04:00 PM IST

Video_1 हजार 111 कॅरेटचा हिरा

बोत्स्वानामध्ये 1 हजार 111 कॅरेटचा हिरा लुकारा या खाण कंपनीला सापडलाय. गेल्या शतकभरात सापडलेला हा सगळ्यात मोठा हिरा असल्याचं बोललं जात आहे.

Nov 20, 2015, 12:52 PM IST