हॉट फोटो

नताशाचा हार्दिक पांड्यासोबतचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टानकोविचचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jan 14, 2020, 12:48 PM IST

पतीसोबत सनीचे खास क्षण...

पाहा हे फोटो 

Dec 6, 2018, 11:20 AM IST

'या' अभिनेत्रीच्या हॉट फोटोसची सोशल मीडियात 'आग'

स्पोर्ट्स अॅंकरिंग आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली अर्चना विजया सध्या आपल्या फ्रेंण्ड्ससोबत सुट्टी एन्जॉय करतेय.

Jul 22, 2018, 12:40 PM IST

टायगर श्रॉफचा नवा हॉट लूक...

अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, अॅक्शन आणि डान्समुळे तरुणांना चांगलाच भावतो. 

Jun 22, 2018, 03:01 PM IST

वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या हॉट फोटोसने इंस्टावर 'आग'

काहीतरी पोस्ट करायची किंवा फोटो टाकूनन चर्चेत राहायच गणित तिला आता चांगल जमू लागलय.

May 11, 2018, 12:32 PM IST

अभिनेत्री मौनी रॉयचा हॉट अंदाज

मौनीच्या कारकीर्दीवर कटाक्ष टाकायचा तर, एकता कपूरच्या 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' मालिकेतून २००७ पासून सुरूवात केली होती.

Apr 30, 2018, 10:51 PM IST

४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...

सलमान खानचा सुपरहिट चित्रपट मैने प्यार कियामधील निरागस चेहऱ्याची सुमन सगळ्यांनाच माहित आहे.

Apr 25, 2018, 10:55 AM IST

'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

हॉट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत...

Apr 20, 2018, 11:46 AM IST

'या' हॉट फोटोमुळे सनी झाली ट्रोल!

आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी बॉलिवूडची बेबी डॉल एका फोटोवरुन पुन्हा चर्चेत आली आहे.

Feb 24, 2018, 10:13 PM IST

जॅकलीन फर्नांडीसचा पोल योगा भलताच होतोय व्हायरल

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चा आहे. तिचे पोल वर योगा करताने हॉट फोटो हे या चर्चेचे कारण ठरले आहेत.

Nov 20, 2017, 10:16 PM IST

हॉट फोटोसमूळे अभिनेत्री झाली ट्रोल, पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला

इन्स्टाग्रामवरील या फोटोमध्ये खूपच हॉट अंदाजमध्ये दिसत असल्याने तिला ट्रोल केले जात आहे. 

Nov 13, 2017, 06:18 PM IST

इन्स्टाग्रामवर शारापोवाचा हॉट तडका

जगभरात प्रसिद्ध असलेली रशीयन टेनिसपटू मारिया शारापोवा सध्या जोरदार चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या टेनिस कोर्टवरील खेळीमुळे नव्हे. तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हॉट फोटोंमुळे सुरू झाली आहे.

Nov 6, 2017, 09:54 PM IST

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

 आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे. 

Aug 17, 2017, 06:34 PM IST