![Pune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला Pune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/18/718961-pune-politics-chandrakant-patil.png)
Pune LokSabha : बोलता बोलता चंद्रकांत पाटलांनी उघडलं काँग्रेसचं 'गुपित', पुण्यातला उमेदवारच जाहीर केला
Chandrakant Patil On Congress Pune Candidate : पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील काँग्रेसच्या न जाहीर झालेल्या उमेदवाराची घोषणा केली. काय म्हणाले पाटील?
![माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/18/718917-madha-politics.jpg)
माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे.
![Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/17/718357-weathermaharashtra.png)
Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार
Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण?
![Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/16/718347-murlidhar-mohol-met-medha-kulkarni.png)
Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट
Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
!['उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री 'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/15/717625-ajitpwarpostviral.jpg)
'उतार वयात कंटाळा आला तर..', अजित पवारांचा शरद पवारांना टोला; केली सुप्रिया सुळेंची मिमिक्री
Ajit Pawar Slams Sharad Pawar Supriya Sule: अजित पवारांनी गुरुवारी बारामतीमधील सभेमध्ये वयाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवारांवर निशाणा साधला तसेच सुप्रिया सुळेंची तर अगदी मिमिक्री करत आपल्या खास शैलीत टीका केली.
![Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले... Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717436-pune-ncp-vasant-more.png)
Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
!['निलेश जाऊ शकत नाही, त्याला जायचं असेल तर...'; लंकेच्या पक्षांतरासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले 'निलेश जाऊ शकत नाही, त्याला जायचं असेल तर...'; लंकेच्या पक्षांतरासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717261-lankepawar.jpg)
'निलेश जाऊ शकत नाही, त्याला जायचं असेल तर...'; लंकेच्या पक्षांतरासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar On Nilesh Lanke Changing Party: मागील काही दिवसांपासून निलेश लंके अजित पवार गट सोडणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशातच आता अजित पवारांनी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
![पुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..' पुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/14/717217-moditarde.jpg)
पुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'
Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी आमदारांबरोबर खासदारांचाही समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराचं नाव वाचून प्रवीण तरडेने स्पेशल पोस्ट लिहिलेली आहे.
![लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/717152-murlidhar-mohol-pune-lok-sabha.png)
लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांनी ठोकला शड्डू, पुण्यासाठी भाजपचा 'प्लॅन बी' अॅक्टिव
Pune Lok Sabha Candidate Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने प्लॅन बी अॅक्टिव केलाय. तर पुण्यातील राजकीय आणि जातीय समीकरणाचा अंदाज बांधून योग्य पैलवानाला आखाड्यात उतरवलं असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे.
![राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...' राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716884-rautrajmore.jpg)
राऊतांच्या 'वॉशिंग मशिनकडे जाऊ नये' सल्ल्यावर वसंत मोरे म्हणाले, 'एवढ्या मोठ्या...'
Vasant More On Sanjay Raut: वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षानंतर सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना सूचक विधान केलेलं
![मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716882-anandmahidnra-1.png)
मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी
History behind Marathi language name : मराठी भाषा काळानुरूप बदलली आणि या भाषेचं नावही तसंच काहीसं बदललं. याच मराठी भाषेचं हे नाव कुठून आलं माहितीये?
![राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716880-mnsmoreraj.jpg)
राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा
Vasant More Raj Thackeray Phone Call: वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडत असल्याची घोषणा केल्याने पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असतानाच आता वसंत मोरेंनी एक मोठा खुलासा केला आहे.
![Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716813-punemhadanews.png)
Mhada Lottery News : म्हाडाची स्वस्त घरं शोधताय? 'इथं' सुरु झालीय अर्ज नोंदणी; त्वरा करा
Mhada Lottery News : अरे व्वा! म्हाडाच्या घरांच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी. 4 हजारांहून अधिक घरांपैकी एकाचे मालक तुम्हीही होऊ शकता...
![Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/13/716769-pune-police-arrested-farmer-for-cultivation-of-opium-in-onion-farm-pune-crime-news-in-marathi.png)
Pune News : कांद्याच्या शेतात लावला अफू....; मुद्देमालासह करामती शेतकऱ्याला अटक
Pune Crime : पुणे जिल्ह्यातील एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कांद्याच्या शेतात अफू लावल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे.
![Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716465-vasant-more-press.png)
Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
![भावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती भावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716459-shikshak-bharti.png)
भावी शिक्षकांनो, तयारीला लागा! राज्यात तब्बल 10 हजार पदांची सर्वात मोठी शिक्षक भरती
TET 2024: अनेक वर्षांपासून ज्या भरतीची तुम्ही वाट पाहत होतात, त्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
!['साहेब मला माफ करा...' वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र 'साहेब मला माफ करा...' वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716432-vasant-more-mns.png)
'साहेब मला माफ करा...' वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
Vasant More Resignation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली.
![तलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती तलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716415-minikashmara.png)
तलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती
Maharashtra Tourist Places : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पाहून खरंखुरं काश्मीरही विसराल; कुठंय महाराष्ट्रातील काश्मीर? हे ठिकाण तुमच्यापासून अवघ्या काही तासांच्याच अंतरावर.... कसं आणि कधी जायचं? पाहून घ्या...
![Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ? Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716346-ajitpawarbaramti.png)
Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्याच्या राजकारणात आता अनेक घडामोडी आणि आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत.
![Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/03/12/716343-mahatewa.png)
Weather news : रखरखाट! राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; डोंगरदऱ्यांमधील हिरवळ दिसेनाशी
Maharashtra Weather news : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरु असणाऱ्या हवामान बदलांनी महाराष्ट्रातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे.