Women’s health News

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!

प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.  

Nov 9, 2017, 04:50 PM IST
या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त

या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त

महिलांना घराची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एक मुलगा लग्न करून एका मुलीला घरी घेऊन येतो, तेव्हा मुलगी तिच्या चांगल्या वाईट सवयींमुळे एकतर घर सुखी ठेवते नाही तर घर उध्वस्त करते.

Nov 4, 2017, 05:28 PM IST
'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही  मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर  लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय.  तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.

Nov 3, 2017, 10:47 PM IST
मकाभूर्जी खाल्लीय का तुम्ही कधी?

मकाभूर्जी खाल्लीय का तुम्ही कधी?

जेवढ्या वेगवेगळ्या भाषा आणि प्रांतातील लोक मुंबईत आले, ते त्यांच्यासोबत तेथील खाद्य संस्कृतीही घेऊन आले.

Nov 3, 2017, 09:46 PM IST
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. 

Nov 2, 2017, 04:40 PM IST
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!

फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. 

Nov 2, 2017, 04:39 PM IST
'ही' कंपनी देतेय गृहिणींना कामाची संधी!

'ही' कंपनी देतेय गृहिणींना कामाची संधी!

डिजिटल मार्केटिंगचा सातत्याने होणार विस्तारामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत आहेत.

Nov 2, 2017, 12:29 PM IST
पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST
डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा

डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे.

Oct 30, 2017, 08:05 PM IST
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.

Oct 30, 2017, 06:26 PM IST
ओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स

ओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स

काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.

Oct 29, 2017, 11:44 PM IST
थकवा नसतानाही जांभई का येते?

थकवा नसतानाही जांभई का येते?

कारण सतत जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात. 

Oct 29, 2017, 11:19 PM IST
दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?

दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?

शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते,  अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.

Oct 29, 2017, 08:32 PM IST
होमिओपॅथीच्या उपचाराचे फायदे जाणून घ्या

होमिओपॅथीच्या उपचाराचे फायदे जाणून घ्या

डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे रुग्णांसाठी हे महत्वाचं ठरतं.

Oct 29, 2017, 06:43 PM IST
लिपस्टिक लावताना या चुका टाळा

लिपस्टिक लावताना या चुका टाळा

लिपस्टिकमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र काही महिला लिपस्टिक लावताना अशा चुका करतात ज्यामुळे त्या सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना खालील चुका करणे टाळा. 

Oct 29, 2017, 04:26 PM IST
होमिओपॅथीची औषधं घेतांना ही काळजी घ्या

होमिओपॅथीची औषधं घेतांना ही काळजी घ्या

होमिओपॅथीचे उपचार घेताना ही पथ्य पाळली तर योग्य उपचार होवू शकतात, पथ्यामुळे औषधांचा प्रभाव चांगला टिकून राहतो.

Oct 28, 2017, 10:21 PM IST
फेमस, चवदार चायनीज मिळण्याचं ठिकाण

फेमस, चवदार चायनीज मिळण्याचं ठिकाण

चायनीज खाण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे, तुमच्या मित्रांचा ग्रुप आला असेल तर आणखी लज्जत येईल.

Oct 28, 2017, 09:58 PM IST
कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स

कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स

दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.

Oct 28, 2017, 07:37 PM IST
 शांत झोप घेण्यासाठी, हे समजून घ्या

शांत झोप घेण्यासाठी, हे समजून घ्या

 यापेक्षा तुम्ही किती शांत झोप घेता हे महत्वाचे आहे, तेव्हा शांत झोप घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असते.

Oct 27, 2017, 11:34 PM IST
वयाला लाजवत 'त्या' तिघी निघाल्यात... पनवेल ते गोवा!

वयाला लाजवत 'त्या' तिघी निघाल्यात... पनवेल ते गोवा!

इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देताहेत 'त्या तिघी'... 

Oct 26, 2017, 08:44 PM IST