Mother Son Viral Video : मायलेक की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड? व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा

Mother Son Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एका मायलेकाचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. हे दोघे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. पण या दोघांचे व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचा (Trending Video) नात्यावर प्रश्न उपस्थित करतात. तुम्ही नक्कीच मायलेक आहात की...

Updated: Feb 26, 2023, 02:29 PM IST
Mother Son Viral Video : मायलेक की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड? व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा title=
Mother Son or girlfriend boyfriend relationship confused dance video Viral on social media Trending now

Mother Son Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि पैशांसाठी अनेकांनी आपले अकाऊंट तयार केले आहेत. त्या अकाऊंटच्या माध्यमातून यूजर्सची संख्या वाढवायची आणि पैसे कमावायचे. त्यासाठी या अकाऊंटवर वेगवेगळे व्हिडीओ (social media Videos) आणि रील्स (social media Reels) अपलोड केले जातात. त्यांना अधिक व्ह्यूज मिळाले पाहिजे म्हणून अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. तर काही जण तर मर्यादा ओलांडून वागतात. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. काही मनोरंजक असतात तर काही धक्कादायक...सोशल मीडियावर देवर भाभी (Devar Bhabhi Video), जिजा साली (Jija Sali Video) शिवाय डान्स व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. सध्या सोशल मीडियावर एका जोडीची (mother son video on social media) खूप चर्चा होते आहे. कोण आहे ती जोडी आणि काय केलं नेमंक त्यांनी जाणून घेऊयात...

मायलेक की अजून काही...?

सोशल मीडियावर जोई कॅनन आणि अल्फी या दोघांचं टिकटॉकवर (TikTok video) अनेक व्हिडीओ आहेत. त्यांचा व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे दोघे माय लेक आहे...पण जोईनचं सौंदर्य बघून अनेक नेटकरी त्यांचा नात्यावर प्रश्न उपस्थित करतात. ते दोघे माय लेक नसून बहीण भाऊ आहेत असं अनेकांना वाटतं. त्यावर जोईने अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं आहे. पण यूर्जसला विश्वास बसत नाही. (mother son video instagram)

Mother_Son

लहान वयात लग्न...

झालं असं की, जोई कॅनन 16 वर्षांची होती तेव्हा आई झाली होती. आज तिचा मुलगा हा 13 वर्षांचा आहे तर ती 29 वर्षांची आहे. तिने एक किस्सा पण सांगितला आहे. की जेव्हा तिचा मुलगा शाळेतून घरी यायचा तेव्हा तो सांगायचा की, वर्गातील लोक तिचं कौतुक करायचे. तिच्या फिटनेसची तारीफ करायचे. पुढे जेव्हा लॉकडाऊन सुरु झालं तेव्हा आता काय करणार म्हणून त्यातून व्हिडीओची कल्पना तिला आली. (Mother Son or girlfriend boyfriend relationship confused dance video Viral on social media Trending now)

 

हेसुद्धा वाचा - Father Daughter Affair : धक्कादायक! सख्खा बापासोबत लेकीचं शारीरिक संबंध, नवऱ्याला धोका दिला अन् मग..

 

76 हजारांहून अधिक फॉलोव्हर 

तिने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. या मायलेकीची सोशल मीडियावर धूम आहे. त्यांचा अकाऊंटला 76 हजारांहून अधिक फॉलोव्हर आहेत. तर त्यांचा व्हिडीओला 28 लाखांहून अधिक लाइक्स मिळतात. लहान वयात आई झाल्यामुळे आणि नंतर तिने स्व:तला मेटन केल्यामुळे आज तिचं वय खूप कमी आणि तिचं सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. त्याच्या या लूकमुळेच या दोघांना नेटकरी मायलेक नाही तर भाऊबहीण म्हणतात.