दुश्मनांसोबतही करत नाही असं काही केलं स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत..नेटकरी भयंकर संतप्त

कुत्र्याला दफन करण्याऐवजी भलतंच काही करून बसले, त्यांनी या कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली..

Updated: Nov 4, 2022, 03:49 PM IST
दुश्मनांसोबतही करत नाही असं काही केलं स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत..नेटकरी भयंकर संतप्त  title=

viral video of dog skin carpet:  सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत

असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडिओना  खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात . (shocking viral : family peel the skin of dog and made carpet out of it)

आणखी वाचा: diabetes: शुगर वाढली कि पायात दिसतात ही लक्षणं..आजच व्हा सावध !

काही लोकांचा श्वानावरस्वतःपेक्षा जास्त जीव असतो 

काही लोक असतात ज्यांना आपल्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असत, त्यांच्यासाठी लोक काहीही करू शकतात. स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात. त्यांच्या जाण्याने ते फार दुखी होतात. 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक आता खूप संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. कारण एक कुटुंबाने स्वतःच्याच पाळीव श्वानासोबत असं काही केलय कि आता सर्वजण फार संतापले आहेत 

आणखी वाचा: Viral Trending: महाकाय सरड्याने केली कासवाची शिकार..Video पाहून येईल अंगावर काटा

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या कुटुंबाचा प्रताप 

खरंतर ही घटना ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबात एक पांढरा कुत्रा होता. हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता पण अचानक आजाराने त्याचा मृत्यू झाला . यानंतर कुटुंबियातील सर्वजण फार दुखी झाले त्यांनी या कुत्र्याला दफन करण्याऐवजी भलतंच काही करून बसले . 

आणखी वाचा: ''तर मी कॅमेऱ्यासमोर सगळे कपडे काढायला तयार'' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ..

सोलून काढली लाडक्या कुत्र्याची कातडी 

 त्यांनी या कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना कुत्र्याच्या कातडीपासून बनलेलं कार्पेट हवं होत जे त्यांनी घरात ठेवलं. यामुळे तो आपल्यासोबतच राहील अशी त्यांची धारणा होती.  

आणखी वाचा:आणखी वाचा: Tabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य..

नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर 

याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यावर नेटकरी आता भयंकर संतापले आहेत सर्वजण या कुटुंबाच्या निर्णयावर नाराज आहेत आणि संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.