Viral Video : रस्त्यावर मजेत जात असताना अचानक साप समोर आला आणि मग...

Viral Video : सापाचं नाव घेतलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. सोशल मीडियावर सापाचे भयानक आणि थरारक व्हिडिओ पाहिला मिळतात. 

Updated: Dec 20, 2022, 06:00 PM IST
Viral Video : रस्त्यावर मजेत जात असताना अचानक साप समोर आला आणि मग... title=
Trending video man was walking on the road and suddenly a snake appeared and what happened Next Viral on Social media nmp

Trending Snake video : सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म ट्वीटर (Twitter) इंस्ट्राग्राम (Instagram) असो किंवा फेसबुक (Facebook)) यावर सापाचे अनेक भीतीदायक व्हिडिओ पाहिला मिळतात. कधी कानातून साप (Snake video) निघतो तर कुठे तोंडातून साप निघतो.  सोशल मीडियावर तर बेकरी असो किंवा माणसाला गिळताना मोठ्या अजगराचे (python video)व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सापाचं नाव घेतलं तरी अंगावर शहारा येतो. अशात जर रम्य सकाळी रस्त्यावरुन जात असताना साप समोर आला तर काय होईल? याच प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा...

व्यक्तीची उडाली तारांबळ...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, हा एका गावातील व्हिडीओ आहे. एक व्हिडीओ सकाळी एक व्यक्ती प्रातविधीसाठी जात असताना त्याचा समोर अचानक साप येतो. त्यानंतर त्या व्यक्तीची जी काही तारांबळ उडते ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अतिशय मजेदार हा व्हिडीओ (funny video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Trending video man was walking on the road and suddenly a snake appeared and what happened Next Viral on Social media)

 

हेसुद्धा वाचा - Video : तरुणीच्या तोंडात 4 फुटांचा साप घुसला आणि...

सापही झाला असेल confuse!

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवरील (Instagram) ajusana90 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपलं हसू आवरु शकणार नाहीत. कारण या व्हिडीओमधील कमेंट सेक्सेनमध्येही स्माइली इमोजीची (Smiley emoji) टाकण्यात आले आहेत. तर एका यूजर्सने म्हटलं आहे की, तो सापही नक्कीच confuse झाला असेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by aju sana (@ajusana90)

नाद करायचा नाही!

तर दुसरीकडे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा एका मंदिरातील (temple) धक्कादायक (Shocking video) दृश्यं आहे. एक चिमुकला मुलगा (boy) सापाला हातात पकडून मंदिरात येतो आणि मंदिरातील भाविक ओरडाओरड करुन इकडेतिकडे वळू लागतात. तुम्ही पाहू शकता महिला त्या मुलाना सापासोबत बाहेर काढण्यासाठी ओरडा ओरड करते. 

त्या इवश्या मुलाला सापाची किंचतही भीती वाटतं नाही. मात्र मंदिरातील मोठी मंडळी मात्र सापाला पाहून घाबरतात. मात्र हा लहान मुलगा सापासोबत बिनधास्त खेळताना (Child playing with snake) दिसतं आहे. एक महिला त्या चिमुकल्याचा व्हिडीओही काढताना दिसतं आहे.