![एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं? एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/28/818796-canadlights.png)
एलियनचा हल्ला की आणखी काही? आकाशात दिसलेले प्रकाशमान खांब पाहून कॅनडावासी घाबरले, नेमकं काय घडलं?
Light Pillars In Canada: असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं... अवकाशात नेमकं काय घडतंय? पृथ्वीवर एलियन खरंच हल्ला करताहेत? नेमकं काय आहे प्रकरण? पाहा...
![...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित ...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/28/818781-3andhalfdays.jpg)
...तर आठवड्यातून साडेतीन दिवसच ऑफिस! 'या' सीईओने व्यक्त केलं 3.5 Day Week चं भाकित
Working Hours In Office To Reduce If...: जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाइव्ह डेज विक, सिक्स डेज विक असं काम केलं जातं. काही देशांमध्ये अगदी फोर डेज विकही आहे. मात्र हा कालावधी आता अधिक कमी होणार आहे.
![Extramarital Affair: 'या' शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का? Extramarital Affair: 'या' शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/27/818720-etramarital-affair-cheating-your-wife-is-not-a-crime-in-new-york.png)
Extramarital Affair: 'या' शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का?
Extramarital Affair : प्रत्येक देशात आणि शहरात नाती जपण्यासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे पाहिला मिळतात. जगाच्या पाठीवरील एका शहरात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात नाही.
![ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार? ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/27/818689-officeromance09.png)
ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार?
एखादं ऑफिसच तुम्हाला रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर? हो. असं घडलंय. जिथे ऑफिसमध्ये रोमान्स केल्यास तुम्हाला बक्षिस मिळतं. कुठे आहे असं ऑफिस? काय आहे यामागचं कारण? सर्वकाही जाणून घेऊया.
![अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही? अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/27/818453-earthnewsmooon.png)
अवकाशात चंद्रानं सोडली पृथ्वीची साथ; आता तो पुन्हा कधीच परतणार नाही?
Space Earth Moon : अवकाशातील घडामोडींवर पृथ्वीवरून विविध देशांतील अवकाश संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एक मोठी घटना घडल्याचं वृत्त समोर आलं...
![पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/27/818326-ebebds.png)
पुन्हा तिच दहशत! 17 देशांमध्ये महाभयंकर विषाणूचा प्रकोप; परदेशवारी करणाऱ्यांनी सावध व्हा
Deadly virus spread News : कोरोना काळात हा संसर्ग फोफावण्यास सुरुवात झाली त्या क्षणापासूनच परदेशवाऱ्या करणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य यंत्रणांनी करडी नजर ठेवली होती. आता पुन्हा...
![मुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार मुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/26/818071-warrenbfet.png)
मुलं नाही, तर मग कोण? , वॉरन बफे यांनी ठरवला 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा वारसदार
Warren Buffet Wealth : कोण आहे या मास्टरमाईंड गुंतवणूकदाराच्या अंत नसणाऱ्या संपत्तीचा उत्तराधिकारी? जगभरात सुरुय याचीच चर्चा... पैसा पैसा आणि नुसता पैसा....
![88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच 88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/26/818039-luxurytrainrussiafeatr.png)
88 लाख रुपये Per Night भाडं... जगातील सर्वात महागड्या रेल्वेत असं आहे तरी काय? 'हे' Photos एकदा पाहाच
Travel : भाऊ सर्वांना नाही झेपायचं! जगातील सर्वात महागड्या रेल्वेप्रवासाचं तिकीट घ्यायला तुमचा किती पगार संपेल माहितीये?
![जंगलात वाघांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचा गैरवापर, महिलांचे नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल जंगलात वाघांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचा गैरवापर, महिलांचे नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/25/817974-wildlife-monitoring-tech-used-to-harass-spy-on-women-in-forest-video-of-women-goes-viral-on-social-media.png)
जंगलात वाघांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचा गैरवापर, महिलांचे नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल
संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलीय. अहवालात एका स्थानिक महिलेने सांगितलं की, 'आम्ही जंगलात गुडघ्यापर्यंत कपडे घालू शकतं नाही. तर शौचालयाला जाऊ शकतं नाही. कारण आम्हाला जंगलात फिरताना प्राण्यांची नाही तर...'
![टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा? टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/25/817735-pizzahutchianw.png)
टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा?
Pizza : पिझ्झा... कणकेचा बेस आणि त्यावर विविध पदार्थांचं टॉपिंग, त्यावर भरभरून चीझ आणि चव वाढवण्यासाठीचे मसाले टाकून तयार करण्यात आलेला पदार्थ.
![ऑफिसमध्ये रोमॅन्स करणार त्यांना कंपनी बक्षीस देणार; विचित्र पॉलिसीमुळे सगळेच चक्रावले ऑफिसमध्ये रोमॅन्स करणार त्यांना कंपनी बक्षीस देणार; विचित्र पॉलिसीमुळे सगळेच चक्रावले](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/25/817699-romancemain.png)
ऑफिसमध्ये रोमॅन्स करणार त्यांना कंपनी बक्षीस देणार; विचित्र पॉलिसीमुळे सगळेच चक्रावले
कर्मचाऱ्यांचं कामात चांगल लक्ष लागावं म्हणून कंपनी काही ना काही युक्त्या लढवत असतात. पण या कंपनीने दिलेली अजब ऑफर चांगलीच चर्चेत आली आहे. रोमान्स करणाऱ्या कर्मचाऱ्याला चक्क रोख रक्कम देणार असल्याच सांगितलं आहे.
![कशी होती जगातील सर्वात जुनी बाराखडी? उत्खननात सापडलेल्या रहस्यमयी वस्तूमुळं उलगडलं गुपित कशी होती जगातील सर्वात जुनी बाराखडी? उत्खननात सापडलेल्या रहस्यमयी वस्तूमुळं उलगडलं गुपित](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/25/817684-oldeshalphabet.png)
कशी होती जगातील सर्वात जुनी बाराखडी? उत्खननात सापडलेल्या रहस्यमयी वस्तूमुळं उलगडलं गुपित
Oldest Alphabet In The World: काय सांगता? हे आहे जगातील सर्वात जुनं अक्षर? वाचून दाखवा तर मानलं... जगाला अवाक् करणारा शोध समोर... ही वस्तू कशी दिसले पाहिलं?
![सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/24/817642-alaska-main.jpg)
सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण
जगातील या ठिकाणी आता रात्र झाली असून थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे.
![पृथ्वीवरील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ! जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर इथं नक्की जा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ! जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर इथं नक्की जा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/23/817290-hawaiihaikustairsmain-new.jpg)
पृथ्वीवरील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ! जिवंतपणी स्वर्ग पहायचा असेल तर इथं नक्की जा
पृथ्वीवर स्वर्गाचं दार आहे. इथं थेट स्वर्गात पोहचवणारी रहस्यमयी गुहा आहे.
![ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/23/817128-elonmusk.png)
ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलन मस्क डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात मोठे डोनर राहिले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर आता टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. AI कंपनी xAI ने गगनाला गवासनी घातली आहे. अरबपती असलेल्या एलन मस्कची एकूण संपत्ती आणि कंपन्यांमधील बदल यांच्यात सकारात्मक वाढ झाली आहे.
![मायनस 67.7 डिग्री सेल्सियस... डोळ्याच्या पापण्याही गोठतात! भयानक थंडी असलेले पृथ्वीवरील एकमेव गाव मायनस 67.7 डिग्री सेल्सियस... डोळ्याच्या पापण्याही गोठतात! भयानक थंडी असलेले पृथ्वीवरील एकमेव गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/22/816986-coldest-village-in-the-world.jpg)
मायनस 67.7 डिग्री सेल्सियस... डोळ्याच्या पापण्याही गोठतात! भयानक थंडी असलेले पृथ्वीवरील एकमेव गाव
पृथ्वीवर एक असं गाव आहे जिथे मंगळ ग्रहापेक्षाही भयानक थंडी असते. इतकी कडाक्याची थंडी असते की डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात.
![एक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय? एक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/22/816894-the-most-expensive-banana-in-the-world.jpg)
एक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय?
Expensive Banana : एका केळीवर तब्बल 520000000 रुपयांची बोली लागली आहे. यामुळे हे केळ जगातील सर्वात महागडे केळ ठरलं आहे. जाणून घेऊय या केळीमध्ये असं काय खास आहे.
![Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये? Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/22/816744-disneylandnew.png)
Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?
Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा...
![पैसे उसणे घ्यायची अन्..., सायनाईड वापरुन 14 मित्र-मैत्रिणींना संपवलं; पोलीसही थक्क पैसे उसणे घ्यायची अन्..., सायनाईड वापरुन 14 मित्र-मैत्रिणींना संपवलं; पोलीसही थक्क](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/22/816736-womenkilledpeople.jpg)
पैसे उसणे घ्यायची अन्..., सायनाईड वापरुन 14 मित्र-मैत्रिणींना संपवलं; पोलीसही थक्क
Crime News Woman Gets Death Sentence: चालता चालता एका तरुणीचा पडून मृत्यू झाल्यानंतर शंका उपस्थित करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता धक्कादायक खुलासा समोर आला.
![बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/11/22/816718-russiaukw.png)
बापरे! रशियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला; ही संपूर्ण जगाची परीक्षा, अण्वस्त्रांची भीती दाखवत पुतीन यांचा स्पष्ट इशारा
Russia Ukraine War: गुरुवारी रात्री 8 वाजल्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग. नेमकं घडलं तरी काय? अमेरिकेची इथं काय भूमिका? पुतीन यांच्या वक्तव्यामुळं जगभरात खळबळ