![PHOTO : जगातील असं एक बेट जिथे राहतात फक्त 20 लोक! या लोकांची श्रीमंती पाहून तुम्हाला वाटेल हेवा PHOTO : जगातील असं एक बेट जिथे राहतात फक्त 20 लोक! या लोकांची श्रीमंती पाहून तुम्हाला वाटेल हेवा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/13/824024-island-grimsey-in-the-world-where-only-20-people-live-seeing-the-wealth-of-these-people-makes-you-want-to-think.png)
PHOTO : जगातील असं एक बेट जिथे राहतात फक्त 20 लोक! या लोकांची श्रीमंती पाहून तुम्हाला वाटेल हेवा
हे असं बेट आहे जिथे 20 लोक राहतात अन् त्यांची श्रीमंत पाहून तुम्हाला वाटेल काश आपण तिथे राहू शकलो असतो. बेट फक्त 6.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलंय. तुम्हाला नाव जाणून घ्यायचंय.
![बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823845-baba-venga.jpg)
बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं
Baba Vanga : बाबा वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या 10 भविष्यवाण्या जाणून घेऊया.
![पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823801-elon-musk-networth.jpg)
पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल
Elon Musk : पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. या वक्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
!['या' देशात आहे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे जगातील एकमेव विमानतळ 'या' देशात आहे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे जगातील एकमेव विमानतळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823730-japan-airport-on-sea-main.jpg)
'या' देशात आहे समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे जगातील एकमेव विमानतळ
Floating Airport : जाणून घेऊया कोणत्या देशता आहे पाण्यावर तरंगणारे विमानतळ
![एका व्हेल माशाची Love Story! 13046 किलोमीटरचा प्रवास; पठ्ठ्या चक्क तीन समुद्र ओलांडून... एका व्हेल माशाची Love Story! 13046 किलोमीटरचा प्रवास; पठ्ठ्या चक्क तीन समुद्र ओलांडून...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823638-humpbkwhalenw.jpg)
एका व्हेल माशाची Love Story! 13046 किलोमीटरचा प्रवास; पठ्ठ्या चक्क तीन समुद्र ओलांडून...
Viral News : मुके प्राणी, पक्षी, जलचर यांनाही मन असतं आणि त्यांच्याही भावना असतात असं अनेकदा प्राणीप्रेमी म्हणतात. किंबहुना ते खरंही असतं.
![नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/12/823555-mr-beat-new-show.png)
नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच
Mr Beast: एका प्रसिद्ध युटूबरने त्याच्या एक शोसाठी तब्ब्ल 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून नवीन शहर वसले आहे.
![PHOTO : 18 टन सोन्याने भरलेले 100 उंट, 60 हजार गुलाम; हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस PHOTO : 18 टन सोन्याने भरलेले 100 उंट, 60 हजार गुलाम; हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/11/823487-100-camels-loaded-with-18-tons-of-gold-60-thousand-slaves-this-is-the-richest-man-on-earth-mansa-musa.png)
PHOTO : 18 टन सोन्याने भरलेले 100 उंट, 60 हजार गुलाम; हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस
या ताफ्यात 12000 नोकर, 100 सोन्याने भरलेले उंट आणि 60 हजार गुलाम होते. या प्रवासात मोशेने 18 टन सोने उंटांवर नेल्याचे इतिहासकार सांगतात. आजच्या काळात त्याची किंमत 1 अब्ज डॉलर्स असेल.
![विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/11/823424-whyuseairplanemodeinflightspilotexplainedindetail.jpg)
विमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण
Why use Airplane Mode in Flight : विमानात प्रवास करताना फोन Flight Mode वर ठेवण्याचं कारण आलं समोर...
![कोविडपेक्षा घातक व्हायरसचे 323 सॅम्पल लॅबमधून गायब, जगभरात तज्ज्ञांची झोप उडाली कोविडपेक्षा घातक व्हायरसचे 323 सॅम्पल लॅबमधून गायब, जगभरात तज्ज्ञांची झोप उडाली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/11/823377-viruslab.jpg)
कोविडपेक्षा घातक व्हायरसचे 323 सॅम्पल लॅबमधून गायब, जगभरात तज्ज्ञांची झोप उडाली
Deadly Viruses: लॅबमधून बाहेर पडलेल्या विषाणूचे तीनही प्रकार जसे की, हेन्ड्रा व्हायरस, हंता व्हायरस आणि लस्सा व्हायरस मानवांसाठी घातक ठरू शकतात. अशातच या व्हायरसचे सॅम्पल्स गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
![Year Ender 2024 : देवतांच्या 'या' बेटाची भारतीयांना भुरळ; यंदाच्या वर्षी Google सर्च केलेली Top 10 पर्यटनस्थळांची यादी पाहाच Year Ender 2024 : देवतांच्या 'या' बेटाची भारतीयांना भुरळ; यंदाच्या वर्षी Google सर्च केलेली Top 10 पर्यटनस्थळांची यादी पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/11/823269-traveldestinationsnw.png)
Year Ender 2024 : देवतांच्या 'या' बेटाची भारतीयांना भुरळ; यंदाच्या वर्षी Google सर्च केलेली Top 10 पर्यटनस्थळांची यादी पाहाच
Year Ender 2024 : पर्यटनाची आवड असणाऱ्या भारतीयांचा कल कोणत्या ठिकाणांकडे? पाहा भटकंतीसाठीच्या या ठिकाणांपैकी एखादं नाव तुम्हीही शोधलंय का...
![Viral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम Viral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/10/823107-viral-news-age-17-but-earns-16-lakh-rupees-a-month-selling-stickers-online-caelan-mcdonald.png)
Viral News : वय वर्ष 17 पण महिन्याला कमवतो 16 लाख रुपये, आईने दिलेल्या एका गिफ्टमुळे ऑनलाइन करतो 'हे' काम
Viral News : शाळा सोडून वयाच्या 17 वर्षीय या मुलगा महिन्याला 16 लाख रुपये कमवतोय. आईने क्रिसमसला दिलेल्या एका गिफ्टने त्याचा आयुष्याला कलाटणी दिली.
![फ्लाइटमध्ये जोडपं करत होतं S*x, घटना कॅमेरात कैद! विमान कंपनीची Pilot विरुद्ध कारवाई; कारण... फ्लाइटमध्ये जोडपं करत होतं S*x, घटना कॅमेरात कैद! विमान कंपनीची Pilot विरुद्ध कारवाई; कारण...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/10/823016-flightdec.jpg)
फ्लाइटमध्ये जोडपं करत होतं S*x, घटना कॅमेरात कैद! विमान कंपनीची Pilot विरुद्ध कारवाई; कारण...
Shocking News: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर विमान कंपनीने या प्रवासी जोडप्याविरोधात कारवाई करण्याऐवजी आपल्याच कंपनीचा कर्मचारी असलेल्या पायलेटविरोधात चौकशी का सुरु केली आहे जाणून घ्या...
![Googleने इतिहास घडवलाः एवढीशी चिप सुपर कॉम्प्युटरपेक्षा हजार कोटी पट फास्ट! एलन मस्क Shocked Googleने इतिहास घडवलाः एवढीशी चिप सुपर कॉम्प्युटरपेक्षा हजार कोटी पट फास्ट! एलन मस्क Shocked](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/10/822959-google-quantum-computing-chip-1.png)
Googleने इतिहास घडवलाः एवढीशी चिप सुपर कॉम्प्युटरपेक्षा हजार कोटी पट फास्ट! एलन मस्क Shocked
Google Quantum Willow Chip: सुपर कॉम्प्युटरलाही उत्तर द्यायला करोडो वर्षे लागतील, पण गुगलची 'ही' नवी चिप 5 मिनिटांत उत्तर देईल असा दावा करण्यात आला आहे.
![लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग... लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/10/822955-indian-dancer.png)
लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...
Crime News: स्टेज शोची ऑफर आल्यानंतर सोनी १५ नोव्हेंबरला दुबईला गेली. पण तिकडे गेल्यावर तिला धक्का बसला.
![सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण... सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/10/822935-ryugyong-hotel.png)
सर्वात उंच हॉटेल...105 रूम्स, पण 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या 'या' वास्तूमध्ये कोणीच येत नाही, कारण...
Ryugyong Hotel: 55 अब्ज रुपये खर्चून बांधलेल्या या हॉटेलने उंचीचे रेकॉर्ड तोडले नाही पण जगभरात आपली छाप पाडण्यात यश मिळवले. ज्यामध्ये 105 खोल्या आहेत परंतु आजपर्यंत कोणीही येथे थांबलेले नाही.
![नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात मधोमध महाकाय खड्ड्याचे रहस्य समोर नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात मधोमध महाकाय खड्ड्याचे रहस्य समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/09/822855-mystery-of-the-giant-hole-in-the-middle-of-the-indian-ocean-secret-reveal.png)
नरकाचा दरवाजा की...; हिंदी महासागरात मधोमध महाकाय खड्ड्याचे रहस्य समोर
Indian Ocean Hole : जगाच्या पाठीवर असंख्य आश्चर्यकारक गोष्टी आहे. त्यामागील रहस्यही अजून गुलदस्त्यात आहे. पण भारताजवळील हिंदी महासागरातील महाकाय खड्ड्याचे रहस्य उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय.
![2024 पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष; वैज्ञानिकांच्या निरीक्षणात धक्कादायक खुलासा 2024 पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष; वैज्ञानिकांच्या निरीक्षणात धक्कादायक खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/09/822675-global-temperature.jpg)
2024 पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष; वैज्ञानिकांच्या निरीक्षणात धक्कादायक खुलासा
Global Temperature : 2024 या वर्षाबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वैज्ञानिकां 2024 या वर्षाबाबत भयानक निरीक्षण नोंदवले आहे.
![Syria Civil War EXPLAINER : सीरियात 50 वर्षानंतर तख्तपालट! 12 दिवसांत असदची सत्ता उलथवणारा 'तो' कोण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Syria Civil War EXPLAINER : सीरियात 50 वर्षानंतर तख्तपालट! 12 दिवसांत असदची सत्ता उलथवणारा 'तो' कोण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/09/822601-syriawarnw.png)
Syria Civil War EXPLAINER : सीरियात 50 वर्षानंतर तख्तपालट! 12 दिवसांत असदची सत्ता उलथवणारा 'तो' कोण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Syria Civil War Explainer: संपूर्ण जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असतानाच आणखी एका देशात अराजकता माजली आणि हे सावट आणखीनच गडद झालं.
![पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/09/822582-sunitawlcio.png)
पाण्याचा तरंगणारा थेंब... अंतराळवीर अंतराळात पाणी कसं पितात? Sunita Williams नं प्रात्यक्षिक दाखवतच दिलं उत्तर
Sunita Williams Video : अंतराळात पाणी कसं पितात हे पाहिलं, तर म्हणाल... बापरे... एका थेंबासाठी इतका आटापिटा? पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ
!['या' तरुणीला 150 वर्षे जगायचंय; मायकल जॅक्सनला आदर्शस्थानी ठेवत घरीच बनवलं ऑक्सिजन चेंबर आणि मेडिकल क्लीनिक 'या' तरुणीला 150 वर्षे जगायचंय; मायकल जॅक्सनला आदर्शस्थानी ठेवत घरीच बनवलं ऑक्सिजन चेंबर आणि मेडिकल क्लीनिक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/09/822569-longlive.png)
'या' तरुणीला 150 वर्षे जगायचंय; मायकल जॅक्सनला आदर्शस्थानी ठेवत घरीच बनवलं ऑक्सिजन चेंबर आणि मेडिकल क्लीनिक
How to live to 150 years : जगणं प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण दीर्घायुष्य जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही.