सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट
Sunita williams Helth Update: अंतराळ यानाच्या रिएन्ट्रीमध्ये गडबड झाली तर मोठी जोखीम पत्करावी लागू शकते. थ्रस्टर खराब झाला तर स्टारलायनर अंतराळात अडकू शकतो.
ऑफिस अवर्सनंतर बॉसचा फोन कट करण्याचा, घरुन काम न करण्याचा अधिकार; 26 ऑगस्टपासून नवा कायदा
New Right To Disconnect Law: दिवसोंदिवस कर्मचाऱ्यांनी सतत कामासाठी उपलब्ध राहण्याचा ट्रेण्ड वाढत असतानाच आता कामाच्या तासांनंतर बॉस आणि ऑफिससंदर्भात काम नाकारण्याचा अधिकार देणारा कायदा लागू केला जाणार आहे.
आधी पुतिन आता झेलेन्स्की... मोदी परदेशी नेत्यांना मिठ्या का मारतात? खरं कारण आलं समोर
Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन दौऱ्यादरम्यान या युद्धग्रस्त देशातील सर्वोच्च नेते असलेल्या झेलेन्सी यांना भावनिक होऊन मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र मोदी अशाप्रकारे इतर देशांच्या नेत्यांना मिठ्या का मारतात माहितीये का?
Video व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?
Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये...
...अन् पुतिन यांनी कुराणचं चुंबन घेतलं! मशिदीमधील PHOTOS जगभरात व्हायरल; कारण..
Putin kisses Quran: जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या यादीमध्ये असलेल्या व्लादिमीर पुतिन यांनी केलेली ही कृती अनेकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. जगभरामध्ये सध्या पुतिन यांच्या या कृतीची चर्चा असून एका मशिदीमध्ये त्यांनी ही कृती केल्याने फोटो व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं...
मोठ्या मनाचे राजे; इतिहासातील 'या' सम्राटांनी जनतेत सोनंही वाटलं, माहितीयेत त्यांची नावं?
Richest Kings in History: जसजशी इतिहासाची पानं उलगडू लागतात तसतशा अशा काही गोष्टी समोर येतता की पाहणारे थक्क होतात. इतिहासातील अशाच काही राजांविषयी आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाविषयी इथं जाणून घेऊया.
₹ 8377 कोटींच्या मालकाचा अंत! 'ब्रिटनच्या बिल गेट्स'चा मृतदेह समुद्रात गाद्यांमध्ये सापडला
Britain Bill Gates Dead Body Found In Sea: आलीशान बोट बुडल्यानंतर दोन दिवसांहून अधिक काळ या उद्योजकाचा शोध सुरु होता. अखेर बुधवारी या उद्योजकाचा आणि त्याच्या 18 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला असून यामुळेच एकच खळबळ उडाली आहे.
अंडरगार्मेंटमुळे मुलगी गरोदर राहिली? महिलेच्या दाव्याने खळबळ... कंपनीला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Trending News : एका महिलेने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अंडरगार्मेंटमुळे आपली मुलगी गरोदर राहिली असल्याचा दावा या महिलेने केला आहे. या महिलेने मुलीसाठी ऑनलाईन अंडरगार्मेंट खरेदी केल्या होत्या. महिलेच्या आरोपानंतर कंपनीनेनेही उत्तर दिलं आहे.
बाबो, इतकी श्रीमंती! या 5 उद्योगपतींनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
2921454780000 नेट वर्थ, सिनेमा आणि वेब सीरिजचं भांडार. . कोण आहे Netflix चा गडगंज श्रीमंत मालक?
नेटफ्लिक्सची स्थापना कशी झाली? नेटफ्लिक्सची कमाई किती? मालकाला कशी सुचली ही कल्पना?
पोलंडमधील कोल्हापूर स्मारकला मोदींची भेट, संभाजीराजेंनी सांगितला 1942 चा 'तो' ऐतिहासिक किस्सा
Sambhaji ChhatrapatiOn PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंद दौऱ्यात वॉर्सा येथील 'कोल्हापूर स्मारक' या स्मारकास भेट दिली. त्यावर संभाजीराजे यांनी ट्विट केलंय.
Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
70 च्या स्पीडने हवेत उडणारा अनोखा मासा; आपल्या महाराष्ट्रात सापडला होता दुर्मिळ सागरी जीव
हा मासा खरंच पक्षांसारखा उडतो का जाणून घेऊया...
काम 7 तास चालायचं, पगार 850000... जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ऑफर केला जॉब
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी एक तरुणांना एक जॉब ऑफर केला आहे. या कामात केवळ सात तास चालायचं आहे. यासाठी साडेआठ लाख रुपये पगार दिला जाणार आहे.
तब्बल 13000 अश्लील व्हिडीओ, हार्ड ड्राईव्ह बायकोच्या हाती लागली अन्... बदलापूरनंतर धक्कादायक घटना!
Indian Doctor Arrested in America : एकीकडे बदलापूरच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असताना आता अमेरिकेतील भारतीय डॉक्टरचा धक्कादायक प्रताप समोर आला आहे.
दिवसाला 28 हजार कमावण्याची संधी, फक्त करायचंय 'हे' एकच काम; दिग्गज कंपनीची भन्नाट ऑफर
जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज टेस्लाने (Tesla) चालण्याची आवड असणाऱ्यांना पैसे कमावण्याची एक सुवर्णसंधी दिली आहे. यासाठी दिवसातून 7 चास चालावं लागणार आहे. यावेळी एका तासासाठी 48 डॉलर्स म्हणजेच 4 हजार रुपये दिले जात आहेत.
Terminator! चित्रपटापेक्षा भयानक थ्रिल! डोळे काढून डोळ्यात बसवला कॅमेरा
camera in the eyes : एका व्यक्तीने आपले डोळे काढून डोळ्यात कॅमेरा बसवला आहे. जाणून घेऊया यामागचे कारण...
ब्रम्हांडात ताशी 1000000 KM एवढ्या अति वेगाने फिरतेय रहस्यमय गोष्ट, संशोधनात NASA तील शास्त्रज्ञही हैराण
Mysterious Object In Universe: NASA च्या प्रोजेक्टवर काम करत असलेल्या संशोधकांना एक रहस्यमय गोष्ट दिसली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट 1609344 किमी प्रती तासाने आकाशगंगेच्या बाहेर जाताना दिसत आहे.
Travel Tips : हॉटेलमध्ये राहणार असाल तर आधी पाण्याची बाटली बेडखाली टाका; प्रत्येकानं न विसरता का करावं हे काम?
Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं.
उल्कावर्षाव कसा दिसतो? NASA नं शेअर केलेले फोटोच देतायत याचं उत्तर
NASA Photos : बापरे.... कधी पाहिला आहे का असा क्षण? नासानं जगापुढे आणली भारावणारं दृश्य...