अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या 'त्या' पत्राचा 33 कोटींना लिलाव; अणुबॉम्बविषयी आधीच दिलेला इशारा
Albert Einstein: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या एका पत्राचा लिलाव करण्यात आला आहे. या पत्रात त्यांनी अमेरिकेला एक इशारा दिला होता.
आकाशात तरंगणारे 450 लाख हजार किलो वजनाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही?
NASA आणि चीन प्रमाणे लवकरच अंतरळात भारताचे देखील स्वत:चे स्पेस स्टेशन (Space Station)असणार आहे. International Space Station वर कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. आकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याबाबत नासाने खुलासा केला आहे.
धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राफ्ट अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?
बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.
किम जोंग उनची सिक्रेट लँब अखेर जगासमोर , फोटो पाहुन जग हादरले
काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांनी या गुप्त ठिकाणाला भेट दिली होती.
'घरी माझी आई...', 2025 पर्यंत स्पेसमध्ये अडकलेल्या सुनिता विलियम्स यांनी अखेर व्यक्त केल्या भावना, 'आता मी...'
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आणि तिचे नासामधील सहकारी बॅरी विलमोर (Butch Wilmore) यांनी 5 जूनला बोईंग स्टारलायनरच्या (Boeing Starliner) यानाने अंतराळात उड्डाण केलं होतं. पण आता फेब्रुवारी 2025 पर्यंत ते अंतराळात अडकून पडले आहेत.
315000 KM/h वेगाने प्रवास करणारी ती महाकाय दगडी शिळा आहे तरी कुठे? संशोधक टेन्शनमध्ये
first interstellar object to enter our solar system: पहिल्यांदाच समोर आले आहेत या जगावेगळ्या गोष्टीचे फोटो. पाहून तुम्हालाही पडतील असंख्य प्रश्न
इथे जो जातो तो क्वचितच परत येतो... दरवर्षी 2000 हून अधिकांचा बळी घेणारं हे भयानक ठिकाण आहे तरी कुठे?
Alaska Triangle Mystery: अशाच एका ठिकाणाची माहिती पुन्हा एकदा संपूर्ण जगापुढं कैक प्रश्न उपस्थित करून जात आहे. या ठिकाणाविषयी जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकावावं लागेल.
काय चाललंय काय? सलग 9 दिवस येत राहिले भूकंप; पृथ्वीच्या उदरातून मिळतायत विनाशाचे संकेत
Earth is in danger : पर्यावरणबदलांचे परिणाम नेमके कसे असू शकतात याचं हे उदाहरण. भीषण स्वरुप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
तब्बल 2,11,93,27,18,75,000 रुपयांचा मालक असूनही 2BHK फ्लॅटमध्ये का राहतो हा धनिक? आई विश्रांतीसाठी...
Rented Home: अशीच एक व्यक्ती अब्जोंची संपत्ती असूनही चक्क दोन बेडरूम, हॉल आणि किचनच्या एका फ्लॅटमध्ये राहते. असं का? जाणून घ्या.
'असा क्रूर प्रकार ऐकला नाही!' Miss Switzerland च्या हत्येची जगभर चर्चा, पतीच आरोपी; 'ती' चूक..
Model Brutal Murder By Husband: या सौंदर्यवतीच्या मृतदेहाबरोबर तिच्या पतीने जे काही केलं ते ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. एखादी व्यक्ती एवढी क्रूर कशी असू शकते असा प्रश्न हे प्रकरण समोर आल्यानंतर विचारला जात आहे. नेमकं घडलं काय आणि कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात...
सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'
Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे.
फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; 'या' सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपती
जाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
Video: एका सामान्य नागरिकाने केला पृथ्वीपासून 737 किमी वर अंतराळात स्पेसवॉक; मानवी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय
लवकरच आता सर्वसामान्य नागिकांना देखील अंतराळाची सफर करता येणार आहे. एलॉन मस्क यांच्या SpaceX Polaris Dawn मोहिमेअंतर्गत थेट अंतराळात जाता येणार आहे. एका सामान्य नागरिकाने या मोहिमेअंतर्गत स्पेसवॉक केला आहे.
India Unique Village : भारतातलं एक असं गाव, जिथं स्वयंपाकघर एका देशात अन् बेडरुम दुसऱ्याच देशात
भारतातलं एक असं गाव.. ज्या गावातील किचन एका देशात आणि झोपण्याची जागा दुसऱ्या देशात. दोन देशांमध्ये नागरिक सहज फिरतात.
Trending News: एकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिवसांनी ती व्यक्ती...
Dental Surgery News : दात दुखीच्या कळा अतिशय वेदनादायी असतात. या संबंधीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. दात दुखीमुळे त्रस्त असलेली एक व्यक्ती दातांच्या डॉक्टरकडे गेली. डेंटिस्टने एकाच दिवसात त्या व्यक्तीचे तेरा दात काढले पण तेरा दिवसांनी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
शाळेत ठरवलं शिक्षिकेशीच लग्न करणार! पठ्ठ्याने 13 वर्ष वाट पाहिली आणि करून दाखवलं…
Love Story : शाळेत शिकत असताना एका विद्यार्थ्याला त्याची शिक्षिका आवडू लागली. मोठं झाल्यावर तिच्याशीच लग्न करायचं हे सुद्धा त्याने मनाशी ठरवलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याने आपल्या आवडत्या शिक्षिकेशी लग्न केलंही.
जय देव, जय देव... भर समुद्रात गणपती बाप्पाची आरती; चीनवरुन निघालेल्या जहाजात गणेशोत्सव
भर समुद्रात देखील गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. चीनवरुन निघालेल्या एका जहाजावर बाप्पा विराजमान झाले आहेत.
आधी आमचे ₹ 6714 कोटी द्या! अदानींची बांगलादेशकडे मागणी; पण हा पैसा कसला?
Gautam Adani Wants 6714 Crore From Bangladesh: गौतम अदानी यांनी स्वत: यासंदर्भात पत्र लिहिलं असून है पैसे लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी केली आहे. नेमकं हे प्रकरण आहे का पाहूयात...
घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?
Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.