खिशातला 1 रुपयाही खर्च न करता जगभर फिरण्याची संधी, सोबत मिळतील 7 लाख! कसे? जाणून घ्या
खिशातला एक रुपयाही खर्च न करता फिरण्यासाठी तुमच्याकडे पुढे देण्यात आलेले कौशल्य असणे आवश्यक आहे. हे असल्यास तुम्हाला विदेशातून बोलावणे येऊ शकते. तुम्हाला तिथे राहण्याचे पैसेदेखील मिळतील. आहे की नाही मजा?
उत्खननात सापडली 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी; उघडताच समोर आलं एक नाव... कोण आहे ती व्यक्ती?
Viral News : अशक्य आहे हे... ही इवलिशी बाटली, त्यातला तो संदेश आणि त्यावर असणारं नाव.... काय आहे हे प्रकरण? कुठे करण्यात आलं हे उत्खनन?
पृथ्वीला हादरवणारा जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरले
Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
15 Km जाड डायमंडचा थर असलेला अनोखा ग्रह; हिऱ्यांचा खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?
ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
नग्नावस्थेतील तिचे शेकडो Videos, 23 कोटी रुपये, स्मोक डिटेक्टर अन्...; बॉसचा खरा चेहरा उघड
Vulgar Videos Case Rs 23 Crore Compensation: ती मालकाच्या घरातच राहत होती. मात्र तिला मालकाच्या एका कृतीवर संशय आला आणि तिने रुममध्ये तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं.
Israel-Hezbollah War: 'तातडीनं देश सोडा..' तणाव वाढताच भारतीयांना दिल्या जात आहेत या सूचना
Israel-Hezbollah War: नेमकं काय घडलं आहे? केंद्रीय यंत्रणाही सतर्क. कोणासाठी जारी करण्यात आल्या आहेत या सूचना? पाहा सविस्तर वृत्त...
नवी लव्ह स्टोरी? एलॉन मस्क-मेलोनींच्या 'Romantic' फोटोने खळबळ; Musk म्हणाला, 'आम्ही...'
Elon Musk Giorgia Meloni Photos Togather: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी एकाचं नेतृत्व करणाऱ्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे काही फोटो समोर आले असून या फोटोंची चांगलीच चर्चा आहेत. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा असून यावर मस्क यांनीच उत्तर दिलंय, पाहूयात नक्की घडलंय काय...
भारताचं UPI सुपरहिट, या देशांमध्ये होणार डिजिटल पेमेंटसाठी वापर!
NPCI on World Uses UPI: एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केलाय.
'भिकारी पाठवणं बंद करा,' सौदी अरेबियाची पाकिस्तानला तंबी, म्हणाले 'नियंत्रण ठेवा अन्यथा तुमच्या....'
सौदी अरेबियाने (Saudi Arabia) पाकिस्तानला हज (Haj) आणि उमराह (Umrah) यात्रेच्या बहाण्याने भिकाऱ्यांना पाठवणं बंद करा असं सांगितलं आहे. जर तुम्ही यावर नियंत्रण आणलं नाही तर पाकिस्तानी हज आणि उमराहच्या यात्रेकरुंवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो असा इशाराही सौदीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
पती-पत्नीने ₹160000000 चं घर घेतलं! मात्र घरात पाऊल टाकताच बसला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का; 9 वर्षांनी..
Couple In Shock After Buying This Rs 16 Crore Home: आपलं स्वप्नातील घर आपण घेतलं असं या दोघांना वाटत असताना त्यांनी पहिल्यांदा घरात पाऊल ठेवण्यानंतर आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला.
मुलगी झोपेत चालत जंगलात गेली, 2 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन, अखेर ड्रोनमध्ये कैद झाली तेव्हा...; थरारक VIDEO
झोपेत चालण्याची सवय मुलीसाठी घरली घातक. थेट जंगल गाठलं... पुढे जे झालं ते अंगावर काटा आणणारं.
ब्रेड आणायला गेली अन् फेमस झाली, 5 वर्षांची मुलगी बनली एका बड्या कंपनीची ब्रँड अॅम्बॅसडर
South Africa Bread Girl: दक्षिण आफ्रिकेतील एका छोटया मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फोटोग्राफरने तिचा फोटो काढला आहे. पण यामुळे ती मुलगी आता एका मोठ्या कंपनीची ब्रँड अॅम्बॅसडर बनली असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. नेमकं झालं काय चला जाणून घेऊया.
...अन् त्याने ₹58561750000000 ची संपत्ती गमावली; अंबानी, अदानी, बिल गेट्सपेक्षाही होता श्रीमंत पण..
Man Who Lost Rs 5856175 Crore: एकेकाळी ही व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होती. या व्यक्ती इतका पैसा जगात कोणाकडेच नव्हता. मात्र आज परिस्थिती फारच वेगळी आहे. ही व्यक्ती कोण आणि तिच्याबरोबर नक्की काय घडलं? पाहूयात...
₹80000 च्या iPhone 16 चं मोफत वाटप! Mercedes ला चिटवकले अन्...; पाहा Video
Free iPhone 16 Tapes To Mercedes Video: 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 रिलीज झाल्यानंतर हा फोन विकत घेण्यासाठी लोकांची झुंबड उडत असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय.
चंद्राची निर्मिती कशी झाली? भारताचे चांद्रयान-3 उलगडणार ब्रम्हांडातील सर्वात मोठे रहस्य
Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 ने अत्यंत महत्वाचा डेटा गोळा केला आहे. यामुळे चंद्राची निर्मिती कशी झाली याचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.
'Cat-porate' Culture: या देशात मांजरींना नोकरी, वेगळी केबिन आणि कार्यालय! नेमकं काय करतात?
असे काही देश आहेत जेथे मांजरींना देव मानले जाते. त्यांची पूजा केली जाते. अशा देशांबद्दल ऐकलं असेल. मात्र मांजरी संगणकावर काम करतात असे कधी ऐकले नसेल.जगात अशी कार्यक्षेत्रे आहेत जेथे मांजरी कर्मचारी म्हणून कार्यरत असतात.
डर के आगे जीत है! जगातील फक्त 50 वैमानिकच या विमानतळावर करु शकतात लँडिंग, पण असं का?
Travel News : खतरों के खिलाडी... प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर, एकदा या विमानतळावर होणारं लँडिंग नक्की अनुभवा... सगळंच विसरून जाल!
1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...
21 फेब्रुवारी 1951 रोजी लुईस अरमांडो अल्बिनो यांचं अपहरण झालं होतं. भावासोबत खेळत असताना त्याला मिठाईचं आमिष दाखवत एका महिलेने त्यांना उचलून नेलं होतं.
सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...
'तुमच्या कारएवढं माझ्या आईचं घर आहे'; मोदी असं ओबामांना का म्हणाले होते? जाणून घ्या 'त्या' रंजक संवादाबद्दल
PM Modi Barak Obama : मोदी- ओबामा यांच्यातील 10 वर्षांपूर्वीचा संवाद अखेर समोर; 10 मिनिटांच्या प्रवासात नेमकं काय घडलेलं? दोन मोठ्या नेत्यांचं बोलणं जगासमोर...