दक्षता ठसाळे-घोसाळकर

Success Story : मुकेश अंबानी यांच्या छोट्या बहिणीला ओळखता? लाइमलाइटपासून राहते दूर, मेहनतीने उभं केलंय कोट्यावधीचं साम्राज्य

Success Story : मुकेश अंबानी यांच्या छोट्या बहिणीला ओळखता? लाइमलाइटपासून राहते दूर, मेहनतीने उभं केलंय कोट्यावधीचं साम्राज्य

नीना कोठारी यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या कोठारी शुगर्स ऍण्ड केमिकल्स लिमिटेडच्या चेअरपर्सन आहेत. नीना या आज कोटींची संपत्ती सांभाळत आहे.

मुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार

मुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार

पालक आपल्या मुलांसाठी विशेष नाव शोधत असतात. कारण हीच मुलांची पहिली ओळख असते. काही पालक मुलांसाठी विशिष्ट अक्षरावरुन नाव ठेवतात. जसे की, एखाद्या विशिष्ट अक्षरावरुन नाव निवडणे.

Horoscope 16 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 16 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Rashi Bhavishya 16 August 2024, Aries, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius, Pisces, 2024 Calendar, Daily Horoscope

Kolkata Doctor Case : सामुहिक बलात्कारानंतर कोलकाता प्रकरणात सगळ्यात विभत्स खुलासा, वडिलांनीच सांगितले...

Kolkata Doctor Case : सामुहिक बलात्कारानंतर कोलकाता प्रकरणात सगळ्यात विभत्स खुलासा, वडिलांनीच सांगितले...

कोलकाता महिला डॉक्टर प्रकरणाने संपूर्ण देश सुन्न झाला होता. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली.

Kolkata Case : उत्तराखंडमध्ये कोलकाता प्रकरणाची पुनरावृत्ती, ओळख लपवण्यासाठी पीडितेचं डोकंच फोडलं!

Kolkata Case : उत्तराखंडमध्ये कोलकाता प्रकरणाची पुनरावृत्ती, ओळख लपवण्यासाठी पीडितेचं डोकंच फोडलं!

कोलकाता महिला डॉक्टर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले. असं असताना आता उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्स तस्लीम जहा हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे.

WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!

WHO ने जाहीर केली नवीन जागतिक महामारी, 542 जणांचा जीव घेणाऱ्या Mpox बद्दल A To Z!

WHO ने एमपॉक्सला वर्ल्ड हेल्थ इमरजन्सी म्हणून घोषित केलं आहे. मंकीपॉक्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामारीला एमपॉक्स नावानेही संबोधलं जातं.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच गमावला एकुलता एक भाऊ; कॅप्टन दीपक सिंह वीरमरण, दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच गमावला एकुलता एक भाऊ; कॅप्टन दीपक सिंह वीरमरण, दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर

देशभरात जिथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतो. तेथे सिंह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाबंधनाच्या पाच दिवस अगोदर दोन बहिणींनी आपला एकुलता एक भाऊ गमावला आहे. 

भारताचा 100 वा स्वातंत्र्य दिन कसा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलं स्पष्ट

भारताचा 100 वा स्वातंत्र्य दिन कसा असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलं स्पष्ट

78 व्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2024), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर

Horoscope 15 August 2024 : आज आपण स्वतंत्र भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आजचा दिवस हा 12 राशींसाठी कसा आहे, जाणून घेऊया.

'मी गे आहे, आणि..' एका अशा अभिनेत्याची गोष्ट, ज्याने उभारली तब्बल 25000000000 कोटी रुपयांची कंपनी

'मी गे आहे, आणि..' एका अशा अभिनेत्याची गोष्ट, ज्याने उभारली तब्बल 25000000000 कोटी रुपयांची कंपनी

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर, अभिनेता पारस तोमरने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे 2500 कोटी रुपये कंपनीचा मालक. पारस तोमर अशी त्याची ओळख आहे.