दक्षता ठसाळे-घोसाळकर

मायग्रेनने हैराण झालात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

मायग्रेनने हैराण झालात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये डोक्यात तीव्र वेदना होतात आणि काही रुग्णांना ते असह्य होऊ शकतात.

गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?

गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?

आपल्या हटके डान्समुळे लोकप्रिय असलेली डान्सर गौतमी पाटील आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

कोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुक

कोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुक

राजेश रवानी यांची कथा प्रेरणादायी आहे. जी व्यक्ती सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवस

Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवस

रक्षाबंधनाचा दिवस अनेक राशींसाठी अतिशय खास असणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी शनि 30 वर्षांनंतर राशी कुंभमध्ये आणि सूर्य देखील सिंह राशीत दिसणार आहे. या सगळ्याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे.

मुलांना पालकांसोबत कोणत्या वयापर्यंत झोपवावं, एकटं झोपण्याची सवय कशी लावाल?

मुलांना पालकांसोबत कोणत्या वयापर्यंत झोपवावं, एकटं झोपण्याची सवय कशी लावाल?

जन्मानंतर काही दिवस बाळ त्याच्या पालकांसोबत झोपतात. कारण त्याच्या चांगल्या झोपेसाठी, त्याच्या पालकांनी त्याच्यासोबत झोपणे खूप महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त मुलांचे काही स्लीप बडी नक्कीच असतात.

'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले

'ज्या राज्यात राहता, किमान तिथलं... ', जेव्हा आर आर पाटलांनी अमिताभ बच्चन यांना झापलं अन् ते फक्त सॉरी बोलत राहिले

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेता आणि माजी गृहमंत्री रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर आर पाटील आजही आपल्या चांगुलपणामुळे ओळखले जातात.

Rakshabandhan 2024 : भावाला राशीनुसार बांधा राखी, कोणता रंग ठरेल शुभ

Rakshabandhan 2024 : भावाला राशीनुसार बांधा राखी, कोणता रंग ठरेल शुभ

Rakshabandhan Shubha Kal:  रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या वेळी रक्षाबंधनाचा सण सोमवार, 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

'मी खूप कठोर..'20 वर्षीय मुलीच्या अचानक जाण्याने दिव्या सेठ भावूक, शेअर केली पोस्ट

'मी खूप कठोर..'20 वर्षीय मुलीच्या अचानक जाण्याने दिव्या सेठ भावूक, शेअर केली पोस्ट

'दिल धडकने दो' अभिनेत्री दिव्या सेठ शाह तिची मुलगी मिहिका शाह गमावल्यानंतर खूप भावूक झाली आहे. दिव्या सेठने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.

बहिण-भाऊ एकमेकांपासून दुरावलेत? चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय नातं घट्ट करण्याचं गुपित

बहिण-भाऊ एकमेकांपासून दुरावलेत? चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय नातं घट्ट करण्याचं गुपित

बहिण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र असतं. बहिणीची रक्षा करणे हे भावाचं कर्तव्य मानलं जातं. तर भावाचा सन्मान करणे हे बहिणीचं आद्यकर्तव्य.

साऊथ सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, 'या' दोन कारणांमुळे बिघडली तब्बेत

साऊथ सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, 'या' दोन कारणांमुळे बिघडली तब्बेत

मल्याळम चित्रपटांचे सुपरस्टार मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.. याचं कारण म्हणजे अभिनेत्याची तब्येत ठीक बिघडली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे.