दक्षता ठसाळे-घोसाळकर
बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान. आमिर खान कायमच आपला अभिनय असो वा दिग्दर्शन तो उजवाच ठरलेला आहे.
बदलापूरमधील आदर्श शाळेत 3 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद अगदी दिल्लीपर्यंत उमटलेले दिसले.
ज्योतिषशास्त्राचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर होत असतो. राशीनुसार, त्यांचा दिवस ठरलेला असतो. अशावेळी दैनंदिन राशीभविष्य समजून घेणे गरजेचे असते.
Weight Loss Home Remedies: आजकाल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत.
आपल्या देशात रोज आंघोळ करणे हा एक दिनक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. जगातील अनेक देशांमध्ये लोक आठवडाभर आंघोळ करत नाहीत. तर आपल्या देशाच्या प्रत्येक भागात आंघोळ हा दैनंदिन नित्यक्रमाचा भाग आहे.
Pune School Case : निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : बदलापूर पाठोपाठ आता पुण्यातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे.
Mpox Virus : एमपॉक्स म्हणजे मंकीपॉक्स व्हायरसमुळे होणारा आजार आहे. हा एक व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार असून संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आल्यावर याची लागण होते.
बदलापूरकरांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणाऱ्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार घडला आहे.
Horoscope 20 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.
Rules for Removing Rakhi From Hand: रक्षाबंधनाचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.