दक्षता ठसाळे-घोसाळकर
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
मेष - उदरनिर्वाह आणि नोकरीच्या परिस्थितीत सुधारणा होईल, भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.
Uber Cab: अनेकदा वेळेत पोहोचण्यासाठी आपण डायरेक्ट उबर कॅब करणं पसंत करतो. पण कॅब ड्रायव्हर किंवा कॅब सर्विस देणाऱ्या कंपनीमुळे ग्राहक वेळेत पोहोचू शकत नाही.
5 Days Working In Bank: अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी 5 दिवस कामासाठी आंदोलन करत आहेत. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. बँकाही फक्त 5 दिवस सुरू कराव्यात, अशी मागणी बँक कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या I4C या संस्थेने सायबर गुन्हे रोखण्यात मोठे यश मिळवले आहे.
Garlic Roasted In Ghee Benefits: लसूण आणि तूप हे दोन्ही पदार्थ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतात. लसूण जेवणाची चव तर वाढवतोच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.
Thieving in depression: चोरीच्या घटना प्रत्येक देशात आणि शहरात सर्रास घडतात. काही मोठे चोर तर काही छोटे चोर त्यांच्या चोरी करण्यावरुन हे वर्गीकरण केलं जातं.
Kerala Accident News: केरळच्या अलप्पुझामध्ये सोमवारी रात्री केरळ राज्य रस्ते परिवहन निगमच्या बसचा एका कारसोबत जोरात धडक झाली आहे. या अपघातात कारमधील पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे.