दक्षता ठसाळे-घोसाळकर
हल्ली लोकं सर्वात महागड्या वस्तू खातात पण तरीही अशक्त आहेत. थकवा, अशक्तपणा, अशक्तपणा, कमकुवत हाडे ही अशी काही लक्षणे आहेत.
शाहरुख खान आणि सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'करण अर्जुन' रिलीज होऊन 30 वर्षे पूर्ण करत आहे, त्यानिमित्ताने हा चित्रपट 22 नोव्हेंबरला पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
Deepika Padukone At Diljit Dosanjh Concert: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी यावर्षी सप्टेंबरमध्ये मुलगी दुआचे स्वागत केले.
चंद्र मकर राशीतून बाहेर पडेल आणि शनीच्या दुस-या राशी कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच उपस्थित असेल.
Ginger Facts : आपण सर्वजण हिवाळ्याच्या मोसमात आल्याचा भरपूर वापर करतो. आल्याचा वापर चहापासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो.
रेल्वेच्या कोचमध्ये किंवा रेल्वेशी संबंधि असणारे अकं आणि चिन्ह अनेक माहिती सांगत असतात. भारतीय रेल्वेचे खूप मोठे नेटवर्क आहे, ज्यामध्ये दररोज सुमारे 13 हजार गाड्या चालतात.
सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. आज 6 डिसेंबर रोजी सोना, चांदीचा दरात मोठा बदल झालेला दिसतो.
Pushpa 2 Film Screening Mumbai: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' जगभरातील चित्रपटगृहात दाखल झाला आहे.
ऐश्वर्या रायबॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही. ऐश्वर्याचे चाहते तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाच देखील भरभरून कौतुक करताना दिसतात.
6 डिसेंबर रोजी 'महापरिनिर्वाण दिन' साजरा केला जातो. हा एक महत्त्वाचा दिवस आहे, ज्याबद्दल प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.