दक्षता ठसाळे-घोसाळकर

Horoscope 11 August 2024 : कसा असेल तुमचा रविवारचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 11 August 2024 : कसा असेल तुमचा रविवारचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 11 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

पाकिस्तानच्या अरशद नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; अभिनेत्याने खुली केली तिजोरी

पाकिस्तानच्या अरशद नदीमने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल; अभिनेत्याने खुली केली तिजोरी

ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकमध्ये विक्रम करत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले आहे. यावर केवळ पाकिस्तानातूनच नव्हे तर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या काकांच्या मांडीवर रडताना दिसत आहे.

काय आहे 3+1 हा नात्याचा नियम, समजून घेतलात तर कधीच नाराज होणार नाही पत्नी किंवा गर्लफ्रेंड

काय आहे 3+1 हा नात्याचा नियम, समजून घेतलात तर कधीच नाराज होणार नाही पत्नी किंवा गर्लफ्रेंड

आजच्या काळात अशा जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे, ज्यांच्यासाठी दीर्घकाळ नाते टिकवणे हे आव्हान बनले आहे. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो  किंवा नवरा-बायको, दोन्ही प्रकारचे नाते फार वेगाने तुटत आहे.

खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good News

खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good News

सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करणारी अभिनेत्री खुशबू तावडे. खुशबु लवकरच या मालिकेतून निरोप घेणार आहे. मालिका सोडण्याचं कारण देखील अगदी तसंच खास आहे.

Aman Sehrawatने अवघ्या 10 तासांत घटवलं 4.5 किलो वजन, काय होता Diet फंडा

Aman Sehrawatने अवघ्या 10 तासांत घटवलं 4.5 किलो वजन, काय होता Diet फंडा

गुरुवारी उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतचे वजन 61.5 किलोग्रॅम पर्यंत पोहोचले होते.

नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?

नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. पण आता नीरज चोप्राशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास आहे.

विजय कदम यांची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री, अशी आहे Love Story, पल्लवी जोशीसोबत खास कनेक्शन

विजय कदम यांची पत्नी लोकप्रिय अभिनेत्री, अशी आहे Love Story, पल्लवी जोशीसोबत खास कनेक्शन

अभिनेता विजय कदम यांचं अकाली निधन झालं आहे. कर्करोगाशी विजय कदम यांची झुंज अपयशी ठरली 10 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं आहे. जेष्ठ अभिनेता  विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालं आहे.

Horoscope 10 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 10 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Horoscope 10 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो.

Parenting : बाबा, तुझे ब्रेस्ट आईसारखे का नाही? मुलांच्या अशा प्रश्नाला कसं हाताळाल?

Parenting : बाबा, तुझे ब्रेस्ट आईसारखे का नाही? मुलांच्या अशा प्रश्नाला कसं हाताळाल?

अगदी लहानपणापासून मुलांना छोट्या छोट्या गोष्टींचं आकर्षण आणि कौतुक असतं. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा त्यांचा असा विचार असतो.