दक्षता ठसाळे-घोसाळकर

आकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू...; अंगाचा थरकाप उडवणारी घटना

आकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू...; अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Kannauj Girl Accident: उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तालग्राम क्षेत्रातील माधौनगर येथे एका जत्रेचे आयोजन केले होते. या जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे होते.

मुलीसाठी निवडा असं नाव, जी जीवनात कायमच यशस्वी राहिल

मुलीसाठी निवडा असं नाव, जी जीवनात कायमच यशस्वी राहिल

प्रत्येक पालकाला असे वाटते की,आपल्या मुलाने कायम जीवनात यशस्वी राहावे आणि त्याने जगावर राज्य करावे. अशावेळी जर लेकीसाठी नाव शोधत असाल. तर असं नाव निवडा जे तिला साजेसं असेल.

प्रबोधिनी एकादशीला कसा असेल तुमचं भविष्य, 5 राशींच्या लोकांना होईल धनलाभ

प्रबोधिनी एकादशीला कसा असेल तुमचं भविष्य, 5 राशींच्या लोकांना होईल धनलाभ

Todays Horoscope : प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. आज प्रबोधिनी एकदाशी असून 12 राशींवर होईल त्याचा परिणाम. कोणत्या राशीवर होईल धनवर्षाव. 

'माझी पत्नी माझ्यापासून काहीच लपवत नाही..'; असा विचार तुम्हीपण करत असाल तर चुकीचे आहात! महिला पतीपासून लपवतात 5 गोष्टी

'माझी पत्नी माझ्यापासून काहीच लपवत नाही..'; असा विचार तुम्हीपण करत असाल तर चुकीचे आहात! महिला पतीपासून लपवतात 5 गोष्टी

लग्न हे एक असं नातं आहे जे पती-पत्नीच्या विश्वासावर सुरु असतं. पण असं असलं तरीही महिला आपल्या नवऱ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवतात.

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

Electricity Saving Tips: घरातील फ्रिज हे इतर उपकरणांपेक्षा सर्वात जास्त वापरला जाणारी इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे.

सॉरी मम्मी, मी चांगली मुलगी नाही... आईला शेवटचा मॅसेज करुन जिम ट्रेनरनं संपवलं आयुष्य

सॉरी मम्मी, मी चांगली मुलगी नाही... आईला शेवटचा मॅसेज करुन जिम ट्रेनरनं संपवलं आयुष्य

सॉरी मम्मी, मी एक चांगली मुलगी नाही... मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली.... आपल्या आईला शेवटचा मॅसेज पाठवून एका जिम ट्रेनरने गळफास लावून आत्महत्या केली.

Mumbai Crime : 7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले...; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह

Mumbai Crime : 7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले...; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्रात पर्यटन विकास विभागाच्या भागात हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करुन डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले आहे.

'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल

'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल

भारताचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्याबाबत एक अतिशय रोमांचक गोष्ट समोर आली आहे.

वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं

वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं

Lukewarm Water Side Effects: कोमट पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात यात शंका नाही. अनेक प्रकरणांमध्ये, आरोग्य तज्ज्ञ लोकांना कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात.

मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, 500 रुपयांत 6 सिलेंडर... वाचा मविआचा जाहीरनामा

मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, 500 रुपयांत 6 सिलेंडर... वाचा मविआचा जाहीरनामा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु आहे. अशावेळी प्रचाराला जोर आला असून प्रत्येक पक्षाकडून आपापला जाहीरनामा सादर केला जात आहे. आज महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे.