लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत. पाथर्डी तालुक्यात लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय.

युती होण्याआधीच नेत्यांचे पलटवार सुरूच

युती होण्याआधीच नेत्यांचे पलटवार सुरूच

 एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे. 

प्रलंबित खटल्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा

प्रलंबित खटल्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा

सर्वात जास्त खटले प्रलंबित असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत, महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात तब्बल तीन कोटी खटले न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. ही धक्कादायक माहिती स्वतः सर्वोच्च न्यायालयानं प्रकाशित केलेल्या अहवालातून समोर आली आहे. 

गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे. 

 गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जि.प.पं.स. निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिलाय. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत. 

भाजपसोडून नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसमध्ये

भाजपसोडून नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसमध्ये

क्रिकेटर नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला

अनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला

महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही

 मुंबईकरांचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही.18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायक दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे. 

पीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन

पीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन

भविष्य निर्वाह निधी विभागा अंतर्गत सध्या कामगार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. जे कामगार अजूनही भविष्य निर्वाह निधी योजनेपासून वंचित आहेत, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे, त्यात उद्योजकांनाही काही सूट देण्यात आली आहे. 

पोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण

पोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण

एका नाशिक पोलिसांने काठीने एका महविद्यालयीन विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. मारहाणीमागे कोणतंही कारण नसल्याचं तरी सध्या दिसून येत आहे.