घरातली अशी एक घटना चिमुकल्याचा जीव घेऊ शकते
मात्र सावधान हि फॅशन कुटुंबीयांचा जीव घेऊ शकते नाशिकमध्ये एक घरातील अपघातात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
नायलॉनचा मांजा वापरणाऱ्या मुलाच्या पालकांवर कारवाई होणार
जर तुम्ही पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोग करत असाल, तर पतंगाला ढील देण्याआधी सावध व्हा.
एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.
आमदार जयकुमार गोरे यांना अटक
विनयभंग आणि व्हॉट्सऍपवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसानी अटक केली आहे.
राज्यात यंदा साखरेचं उत्पन्न घटलं
देशात साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असलेलं चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय.
शाहरुखच्या फॅन्सची मुंबईतील वांद्रे परिसरात चेंगराचेंगरी
या शिल्पाचं उद्घाटन मुंबईतील वांद्रे परिसरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आले.
वीरेंद्र सेहवाग व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या जवानाबाबत म्हणाला....
क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सीमेवरील भारतीय जवान, तेजबहादूरच्या व्हिडिओनंतर ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
'वीरपत्नीला सरकारी नोकरी द्या' - मागणी
पतीच्या निधनानंतर उध्वस्त झालेल्या वीरपत्नीला उपेक्षिताचं जीवन जगावं लागतं. अशा महिलेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारी नोकरीत सामवून घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आलीय.
गोल्डन ग्लोब एवार्ड्समध्ये देसी गर्ल प्रियंका प्रमुख आकर्षण
यंदाच्या गोल्डन ग्लोब एवार्ड्स सोहळ्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य ठरलं, ते म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राची लक्षवेधी उपस्थिती.
सरकारचा हा मंत्री म्हणतो, 'भाजप एक नंबरचा शत्रू'
भाजपशी संबंध नकोच अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतल्याने भाजप सेनेतील वाद यापुढे आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे.