चेसचा सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर नाशिकचा विदित गुजराथी

चेसचा सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर नाशिकचा विदित गुजराथी

ग्रँडमास्टरसाठी आवशयक असलेले २५०० गुण कधीच मिळाले असून तिसरा नॉर्म तब्बल पाच वर्षांनी मिळाला.

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

नवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल

2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. 

काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय साताऱ्यातलं हे गाव

काळ्या पाण्याची शिक्षा भोगतंय साताऱ्यातलं हे गाव

पांढरेपाणी, साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातल्या मोरगिरी खोऱ्यामधल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं गाव. 

प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

प्रियांका चोप्राचा बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्राच्या बेवॉच या हॉलिवूड सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

पाहा दुसऱ्या टप्प्यात या जि.प. आणि पंसच्या निवडणुका होणार

पाहा दुसऱ्या टप्प्यात या जि.प. आणि पंसच्या निवडणुका होणार

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात या निवडणुकीसाठी खालील तारखा महत्वाच्या आहेत.

पहिला टप्पा | जिप, पंस,साठी महत्वाच्या तारखा

पहिला टप्पा | जिप, पंस,साठी महत्वाच्या तारखा

पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे

 निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, मात्र यात काही महत्वाचे मुद्दे देखील होते

पुण्यात वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान

पुण्यात वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव यंदा 20 ते 22 जानेवारीच्या दरम्यान पार पडणार आहे

मुलींची छेड काढणाऱ्यांवर नाना पाटेकर म्हणतात...

मुलींची छेड काढणाऱ्यांवर नाना पाटेकर म्हणतात...

बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.

हे शिमला नाही, नाशिक आहे

हे शिमला नाही, नाशिक आहे

गोदावरी काठावर असलेल्या नवश्या गणपती परिसरात जणू काही ढग खाली आले होते.