टॉप टेनमध्ये स्वच्छ शहर निवडण्यासाठी लाच घेताना अटक
ही बातमी स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची आहे. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कंसलटंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना, एसीबीनं रंगेहाथ अटक केली आहे. शैंलेंद्र बदामिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
गाईच्या दुधाने ८१ जणांना विषबाधा?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात धानोरामध्ये ८१ जणांना विषबाधा झाली आहे.
राष्ट्रपती कार्यालयाचा काँग्रेसच्या होर्डिंगवर प्रणव मुखर्जींच्या फोटोवर आक्षेप
राष्ट्रपती भवनाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. राष्ट्रपती भवनाने पंजाबमध्ये काँग्रेसच्या होर्डिंग्सवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा फोटो लावल्याविषयी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या निष्पक्षतेची खात्री करण्याची मागणी या पत्रामध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेला हाच तो 'खाकीतला माणूस'
पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला.
मुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा
कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला.
सरकारच्या विभागांमध्ये ५० हजाराच्या वर खरेदीला बंदी
सरकारच्या विभागांमध्ये या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत वस्तूंच्या खरेदीच्या प्रस्तावावर बंदी आणण्यात आलीय.
आशियातल्या पहिल्या महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती
आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आलीय.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या वृक्षांची रात्रीत कत्तल
अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पांढरवाडी इथं सहा महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल झाल्याचं उघड झालंय.
प्लेईंग इलेव्हन आणि धडाकेबाज केदार जाधव
टीम इंडियाच्या धडाकेबाज खेळाडू केदार जाधवने पहिल्या वनडे सामन्यात सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं. केदार जाधवने आपल्या घऱच्या मैदानात धडाडीचं शतक लगावून सर्व फॅन्सना खूश केला.
उमेदवाराच्या गंभीर गुन्ह्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावणार
गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती आता निवडणूक आयोग देणार आहे, एवढंच नाही त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची माहितीच मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे.