उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट
उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.
हेल्मेट विसरणाऱ्यांना निबंध लिहिण्याची, भविष्य ऐकण्याची शिक्षा
नाशिकमध्ये टू व्हीलर चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरू नका. नाहीतर तुमच्यावर निबंध लिहायची वेळ येईल, किंवा भविष्य ऐकायला लागेल.
राज्यात किती कैदी आहेत अनेक वर्षांपासून फरार
हर्सुल कारामधून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 57 कैदी, गेल्या कित्येक वर्षांपासून फरार असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
चौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी
शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे.
दबंग आयपीएस शिवदीप लांडेंकडे अंमली पदार्थ विरोधी पथक
बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार
एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.
हायकोर्टाकडून शिवस्मारक विरोधी याचिकाकर्त्याला समज
हायकोर्टाने अगदी व्यवस्थित शब्दात शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला समज दिली आहे. यासाठी हायकोर्टाने याचिकाकर्त्याला उदाहरणे देऊन, प्रश्न देखील केले आहेत.
ही इमोजी तुम्ही वापरत असाल तर नक्की वाचा
ऑनलाईन चॅटिंग करताना आपण अनेक इमोजींचा वापर करतो, मात्र एका रिचर्सनुसार 'फेस विथ टियर्स ऑफ जॉय' इमोजी, हा आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय इमोजी आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान
मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. गेली 15 वर्षे शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय.
मुंबई उपनगरात १२.५ अंश तापमानांची नोंद
पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. आज शहराचा पारा ७.७ अंशांवर स्थिरावला. तिकडे नाशिकमध्येही थंडीचा जोर कायम आहे.