'दंगल'ची कमाई आता 'पीके' पेक्षाही जास्त
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे. या सिनेमाने आतापर्यंत भारतात 375 कोटींची कमाई केली आहे.
आर्ची-परशा राज्य़ निवडणूक आयोगाचे बँन्ड अॅम्बेसेडर
राज्य निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटातील नावाजलेले कलाकार आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला ब्रँड अँम्बेसेडर बनवलं आहे.
शिवसेनेचे माजी खासदार बाबर भाजपमध्ये जाणार
शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाबर भाजपचा शेला अंगावर घेतील.
अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता
अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यातूनही सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
अँजेलिक कर्बरची ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात
अव्वल सीडेड अँजेलिक कर्बरनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. तिनं युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेन्कोवर मात केली.
विषारी दारूच्या नावाने सरकारचं चांगभलं
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवली आहे. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
पाहा का दिली शाहरूखने स्वत:च्या मुलांना ताकीद
जर महिलांना दुखवलं तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे.
'तनू वेड्स मनू थ्री'मधून कंगनाला बाहेरचा रस्ता
कंगना एक जबरदस्त अदाकारा आहे यामध्ये कुठलाच संशय नाही. पण सध्या कंगनाची वागणूक सगळ्यांनाच खटकू लागली आहे.
आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा
विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा, राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी हा दावा केला आहे.
थॉयराईडची समस्या असेल, तर हा आहार महत्वाचा आहे...
थॉयराईडमध्ये अनियमितता एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे थॉयराईडच्या कामात मोठा प्रभाव दिसून येतो. सध्या थॉयराईडचा प्रॉब्लेम अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.