`ना नफा ना तोटा` तत्वावर लाडू-चिवडा विक्री
सव्वा लाख किलो लाडू आणि सव्वा लाख किलो चिवडा… सर्वसामान्य माणसाची दिवाळी गोड करण्यासाठीचा हा घाट घातलाय पुणे मर्चंट्स चेंबरनं.
`मौलाना` ही उपाधी चालते का?- राऊत
“देशात अनेक शासकीय संस्थांना मुस्लिम नेत्यांची नावं आहेत आणि त्यात असलेली मौलाना ही उपाधी कशी चालते?” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय.
धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द
तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट
दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात.
`कांदा` पण नांदा!
दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
कुठल्या प्लॅटफॉर्मवरून पकडायची लोकल?
महागाई, भ्रष्टाचार,शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध समस्यांनी सामान्य नागरिक हैराण आहेत. दैनंदिन जगण्यातल्या या कटकटी कमी झाल्या म्हणून की काय, बोरिवलीकरांच्या वाट्याला आणखी एक समस्या आलीय.
छेडछाडीमुळे कॉलेजच्या तरुणीची आत्महत्या?
पिंपरी चिंचवडमधल्या डी वाय पाटील कॉलेजच्या एका तरुणीनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. स्नेहा दिलीप गवई असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती बीबीए अभ्यासक्रमाच्या दुस-या वर्षाला होती. तिचं वय २२ वर्षं होतं.
नेत्यांच्या सोशल नेटवर्किंगवर निवडणूक आयोगाची नजर
फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरुन जोरदार प्रचार करणा-या राजकीय नेत्यांवर निवडणूक आयोगाने नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता सोशल नेटवर्कींग साईटवरून प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराला लगाम बसण्याची चिन्हं दिसत आहेत.
भुजबळांच्या बालेकिल्ल्यात `ताईं`ची झाडाझडती!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ रांचीमध्ये शक्तीप्रदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशकात ठाण मांडून होत्या. मात्र नेहमी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात दिलखुलास वावरणाऱ्या सुप्रियाताईंचा रुद्रावतार नाशिकच्या पदाधीकाऱ्यांनी बघितला.
काय म्हणाले राणी लक्ष्मीबाईंच्या झाशीत नरेंद्र मोदी?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज झांशीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. वाचा काय म्हणाले नरेंद्र मोदी आपल्या भाषणात?