अंडर १९ वर्ल्ड कप फायनल : या सेलिब्रेशनचा अर्थ काय ?

अंडर १९ वर्ल्ड कप फायनल : या सेलिब्रेशनचा अर्थ काय ?

ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारत  १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 

 पृथ्वी शॉने तोडला कॅप्टन कोहलीचा हा रेकॉर्ड

पृथ्वी शॉने तोडला कॅप्टन कोहलीचा हा रेकॉर्ड

पृथ्वी शॉने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे. 

विराट नाही तर याच्यासोबत 'वॅलेंटाईन' सेलिब्रेट करणार अनुष्का

विराट नाही तर याच्यासोबत 'वॅलेंटाईन' सेलिब्रेट करणार अनुष्का

लग्नानंतरच्या पहिल्याच वॅलेंटाईनला अनुष्का विराट सोबत नसणार आहे.

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का,डुप्लेसिस टीम बाहेर

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का,डुप्लेसिस टीम बाहेर

साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन फाफ डु प्लेसिस वन डे आणि टी २० सिरीजमधून बाहेर गेला आहे. 

टाईपरायटर आधुनिक बाज लेवून परत आलाय

टाईपरायटर आधुनिक बाज लेवून परत आलाय

 टाईपरायटरचा जमाना आता संपलाय...मात्र आता हाच टाईपरायटर आधुनिक बाज लेवून परत आलाय. 

मोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

मोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

रस्ता ओलांडून शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थीनीला  मोटारसायकलने जोरात धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम

अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांना दिला दम

गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना अजित पवार यांनी दिलाय.

बोफोर्स घोटाळा : हायकोर्टच्या आदेशाला १२ वर्षांनंतर सीबीआयचे आव्हान

बोफोर्स घोटाळा : हायकोर्टच्या आदेशाला १२ वर्षांनंतर सीबीआयचे आव्हान

 ६४ कोटींच्या बोफोर्स घोटाळ्या आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या दिल्ली हायकोर्टच्या २००५ निर्णयाला सुप्रीम कोर्टात तआव्हान देण्यात आले. 

सुकाणू समिती पुन्हा आंदोलनाचा इशारा

सुकाणू समिती पुन्हा आंदोलनाचा इशारा

१ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिलाय. 

अंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण

अंडर १९ वर्ल्ड कप : टीम इंडियावर 'पराभवाचे सावट', हे आहे कारण

भारताचा पगडा भारी आहे. पण हा सामना भारतासाठी चिंताजनक ठरणारादेखील असू शकतो. यामागचा दुर्देवी योगायोगही तेच सांगतोय.