पद्मावत विरोध : बेळगावात थिएटर बाहेर फेकले पेट्रोल बॉम्ब

पद्मावत विरोध : बेळगावात थिएटर बाहेर फेकले पेट्रोल बॉम्ब

निर्माता संजय लिला भन्साळीचा 'पद्मावत' सिनेमा खूप वादानंतर २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पण अजूनही याला होणारा विरोध मावळताना दिसत नाहीए. काही ठिकाणी सिनेमाचै कौतूक केले जात आहे तर राजपूत संघटना कडवा विरोध करतेय.

 पाकिस्तानने नौशेरात पुन्हा केले सीजफायरचे उल्लंघन, १ नागरिक जखमी

पाकिस्तानने नौशेरात पुन्हा केले सीजफायरचे उल्लंघन, १ नागरिक जखमी

वारंवार तंबी तसेच कारवाई करुनही पाकिस्तानकडून 'काड्या करण' थांबत नाही. यावेळेस पाक सेनेने कडून नौशेरात येथे पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये १ नागरिक जखमी झाला आहे.

आम्ही खेळलो तर तुम्हाला काय अडचण आहे ? : अजिंक्य रहाणे

आम्ही खेळलो तर तुम्हाला काय अडचण आहे ? : अजिंक्य रहाणे

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंचगंगा नदीत बस कोसळली १२ ठार, ३ जखमी

पंचगंगा नदीत बस कोसळली १२ ठार, ३ जखमी

 पंचगंगा नदीत बस कोसळल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे. या घटनेत  १२ ठार, ३ जखमी झाले. 

 प्रजासत्ताक दिन : बॉलिबूड सेलेब्सनी दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन : बॉलिबूड सेलेब्सनी दिल्या खास अंदाजात शुभेच्छा

बॉलीवूड सेलिब्रेटींनीही ट्विटरच्या माध्यमातून देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिन : एका नजरेत पाहा राज्यांमधील सुंदर चित्ररथ

प्रजासत्ताक दिन : एका नजरेत पाहा राज्यांमधील सुंदर चित्ररथ

राज्य, मंत्रालय, आकाशवाणी सारख्या २३ चित्ररथांनी राजपथाची शान वाढवली.

प्रजासत्ताक दिन : महिला बाइकर्सने केली रोमांचक प्रात्यक्षिके

प्रजासत्ताक दिन : महिला बाइकर्सने केली रोमांचक प्रात्यक्षिके

राजपथवर प्रजासत्ताकदिनी सुरु असलेल्या परेडमध्ये बीएसएफ महिलांचे रोमांचक प्रात्यक्षिके आकर्षणाचा विषय बनले आहेत. 

 'पांड्याची कपिल देवशी तुलना पण ऑलराऊंडरची 'जबाबदारी' कधी घेणार ?'

'पांड्याची कपिल देवशी तुलना पण ऑलराऊंडरची 'जबाबदारी' कधी घेणार ?'

 पांड्याने आता जबाबदार खेळाडूसारखा खेळ करावा अशी अपेक्षा क्रिकेट जगतातून व्यक्त होत आहे. 

दिनेश कार्तिक आणि  मुरली विजय 'आमनेसामने'

दिनेश कार्तिक आणि मुरली विजय 'आमनेसामने'

तिसरी मॅच जिंकण्याच टीम इंडियासमोर मोठ आव्हान आहे.   दिनेश कार्तिक वांडर्समध्ये टीम इंडियासोबत प्रॅक्टीस करताना दिसला.

आजचे गुगल डुडल असलेल्या वर्जीनिया वुल्फ कोण आहेत ?

आजचे गुगल डुडल असलेल्या वर्जीनिया वुल्फ कोण आहेत ?

 गुगलने ब्रिटीश लेखिका वर्जीनिया वुल्फ यांच्या १३६ व्या जन्मजदिनानिमित्त गुगल डुडल समर्पित केले आहे. त्या आपल्या लेखनासाठी जगप्रसिद्ध होत्या.