प्रीती झिंटा देणार गोड बातमी ?

प्रीती झिंटा देणार गोड बातमी ?

प्रिती झींटा प्रेग्नेंट असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आयपीएलमध्ये या टीममधून खेळू शकतो अर्जुन तेंडुलकर

आयपीएलमध्ये या टीममधून खेळू शकतो अर्जुन तेंडुलकर

सचिनचा मुलगा असल्याने अर्जुनकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

 भाजपा सरकार माझी हत्या करेल- आ. जिग्नेश मेवाणी

भाजपा सरकार माझी हत्या करेल- आ. जिग्नेश मेवाणी

 भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माझी हत्या करेल अशी भिती वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केली आहे.

 कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे. 

व्हिडिओ : विरेंद्र सेहवागने उडवली टीम इंडियाची खिल्ली

व्हिडिओ : विरेंद्र सेहवागने उडवली टीम इंडियाची खिल्ली

दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३५/३ एवढा झाला आहे.

टीम इंडियाच्या अंडर १९ संघाने बनवले हे रेकॉर्ड

टीम इंडियाच्या अंडर १९ संघाने बनवले हे रेकॉर्ड

अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त बॉल्स राखून जिंकण्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. 

 मुंबई पोलिसांना ८ तासाची ड्युटी

मुंबई पोलिसांना ८ तासाची ड्युटी

मुंबई पोलिसांची ड्युटी आता फक्त ८ तासच राहणार आहे.

 मुंबईच्या विक्रांत भिसेला ललीत कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईच्या विक्रांत भिसेला ललीत कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार

मुंबईतील विक्रांत भिसे या संवेदनशील कलाकाराला पेंटींग प्रकारातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याच्या 'इम्प्रेशन' या कलाकृतीसाठी गौरविण्यात आले आहे. 

 फक्त ९९ रुपयांत करा ७ शहरांचा हवाई प्रवास

फक्त ९९ रुपयांत करा ७ शहरांचा हवाई प्रवास

एअर एशियाच्या ९९ रुपयात सुरु असलेल्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. 

पंतप्रधानांना चिमुरडीचे पत्र, 'माझ्या शहराला राजधानी बनवा'

पंतप्रधानांना चिमुरडीचे पत्र, 'माझ्या शहराला राजधानी बनवा'

उत्तराखंडमधील जनपद रुद्रपयागमध्ये सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.