'गर्लफ्रेंड' युलियाचे गाणे प्रमोट केल्याने सलमान खान झाला ट्रोल

'गर्लफ्रेंड' युलियाचे गाणे प्रमोट केल्याने सलमान खान झाला ट्रोल

'आता दुसऱ्यांचे करिअर बनवणे सोडून दे' असा खोचक सल्ला सलमानला देण्यात आला.

'बिग बॉस ११' : फायनलला ढिंचॅक पूजा आणि अर्शी खानमध्ये भांडण

'बिग बॉस ११' : फायनलला ढिंचॅक पूजा आणि अर्शी खानमध्ये भांडण

ग्रॅण्ड फिनाले अजून एका कारणासाठी चर्चेत राहिला. ढिंचॅक पूजा आणि अर्शी खान यांच्यात भांडण झाली.

प्रत्येक घरात बनते ही भाजी, १५ दिवसात वजन कमी

प्रत्येक घरात बनते ही भाजी, १५ दिवसात वजन कमी

आम्ही तुम्हाला अशा भाजी बद्दल सांगणार आहोत जी खाल्ल्याने तुमचे वजन १५ दिवसात कमी होऊ शकते.

 सेल्फीमुळे भाजपाचे खा. किरीट सोमय्या झाले ट्रोल

सेल्फीमुळे भाजपाचे खा. किरीट सोमय्या झाले ट्रोल

 या बातमीची दिवसभर चर्चा होती. पण तेवढीच चर्चा भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांच्या सेल्फीचीदेखील झाली. 

बिहारमध्ये चहा पिऊन तिघेजण दगावले

बिहारमध्ये चहा पिऊन तिघेजण दगावले

विषारी चहा प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यातील डेरनी ठाणे क्षेत्रात हा प्रकार समोर आला. 

 करिनाला हा प्रश्न विचारलात तर सॅण्डल पडेल- सैफ अली खान

करिनाला हा प्रश्न विचारलात तर सॅण्डल पडेल- सैफ अली खान

 करीनाच्या सिनेमातील वापसीबद्दल सैफने मीडियासमोर असे काही सांगितले की सर्वजण हैराण झाले. 

लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे विदारक वास्तव उघड

लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे विदारक वास्तव उघड

मोडक्या गंजलेल्या खिडक्या, वाढलेलं गवत, मोकाट जनावरं, एक्स रे, सोनोग्राफी मशिनचा अभाव हे विदारक वास्तव आहे लांजा ग्रामीण रुग्णालयाचं. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची भीषण दुरावस्था असल्याचे समोर आले आहे. 

'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा

'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा

 गुरू नानक कॉलेजविरोधात त्याने दुहेरी शतक झळकावले. २३६ रन्सच्या आपल्या खेळात त्याने ३५ चौके आमि ३ सिक्सर लगावले. 

हृदय शस्त्रक्रियेसाठी धावली २५ हजार बालके

हृदय शस्त्रक्रियेसाठी धावली २५ हजार बालके

  बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'लिटल हार्ट्स मॅरेथॉन २०१८' चे आयोजन करण्यात आले होते. 

मोफत इंटरनेटचे दिवस संपले..गुगलचा निर्णय

मोफत इंटरनेटचे दिवस संपले..गुगलचा निर्णय

प्रत्येक स्थानकावर २४ तास फ्री वायफाय सुविधेसाठी १९ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.