Shivraj Yadav

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना, म्हणाले 'यापुढे...'

Devendra Fadnavis in Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

'निकषाच्या बाहेर जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असेल तर....', पहिल्याच PC मध्ये फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis Press Conference; राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे.

अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'

अल्लू अर्जूनविरोधात गुन्हा दाखल होणार; अचानक घेतलेला 'तो' निर्णय ठरला कारणीभूत; पोलीस म्हणाले 'माहिती असूनही...'

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनविरोधात (Allu Arjun) हैदराबाद पोलीस (Hyderabad Police) गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'

Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम'

Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपण मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'

'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'

Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...'

'तो आता माणूस म्हणून...', अभिजीत भट्टाचार्यने सांगितलं शाहरुखसाठी न गाण्याचं कारण, 'इतका अहंकार...'

अभिजीत भट्टाचार्यची (Abhijeet Bhattacharya) गणना 1990-2000 च्या दशकातील प्रसिद्ध गायकांमध्ये केली जाते. खासकरुन शाहरुख खान (Shahrukh KHan) आणि अभिजीत ही जोडी जास्त गाजली.

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Maharashtra CM Oath Ceremony in Mumbai: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही.

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

सध्याच्या घडामोडी पाहता क्रिकेट चाहत्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.