Shivraj Yadav

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

अखेर ठरलं! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Mahayuti Oath Ceremony: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधान

Maharashtra CM Oath Ceremony in Mumbai: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही.

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

'पाकिस्तानात खेळण्यासाठी विराट कोहली...,' शोएब अख्तरचा मोठा दावा, म्हणाला 'उगाच आपली छप्परफाड...'

सध्याच्या घडामोडी पाहता क्रिकेट चाहत्यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; पण 12 दिवस नेमकं काय घडलं? वाचा सत्तानाट्याचा सगळा घटनाक्रम

राजकारणात एक आठवड्याचा वेळ खूप मोठा मानला जातो. मात्र,राजकारणातील प्रत्येक मिथक बदलणाऱ्या भाजपनं ही धारणाही बदलली.

'Gen Z उद्धट आणि अशक्य...', महिला कर्मचाऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये रंगला वाद

'Gen Z उद्धट आणि अशक्य...', महिला कर्मचाऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल; नेटकऱ्यांमध्ये रंगला वाद

Gen Z कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी असणारं वर्तन आणि आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्याची त्यांची क्षमता यासंदर्भातील एका महिलेने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड सोडून व्यवसायात का गुंतलास? विवेक ओबेरॉयने केला खुलासा, 'बॉलिवूडमधील लॉबी माझ्या...'

बॉलिवूड सोडून व्यवसायात का गुंतलास? विवेक ओबेरॉयने केला खुलासा, 'बॉलिवूडमधील लॉबी माझ्या...'

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने कंपनी, रोड, साथिया, युवा अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र हिट चित्रपट देऊनही त्याला बॉलिवूडच्या राजकारणाचा मोठा फटका बसला.

'तुमच्या अपयशाचा राग...,' सचिन तेंडुलकरचा नव्या खेळाडूंना सल्ला; पृथ्वी शॉने याकडे दुर्लक्ष करु नये

'तुमच्या अपयशाचा राग...,' सचिन तेंडुलकरचा नव्या खेळाडूंना सल्ला; पृथ्वी शॉने याकडे दुर्लक्ष करु नये

आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या त्याला योग्य समुपदेशन, सल्ल्यांची गरज आहे.

'मी थांबणार नाही,' अजित पवारांनी उत्तर देताच शिंदेंनी काढला पहाटेच्या शपथविधीचा विषय, म्हणाले, 'तुम्हाला तर...'

'मी थांबणार नाही,' अजित पवारांनी उत्तर देताच शिंदेंनी काढला पहाटेच्या शपथविधीचा विषय, म्हणाले, 'तुम्हाला तर...'

Mahayuti Government Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरु असताना एकनाथ शिंदे अद्यापही मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

'मी तर शपथ घेतोय...', शिंदे संध्याकाळपर्यंत थांबा सांगत असतानाच अजित पवारांनी सांगून टाकलं; फडणवीसांनाही हसू अनावर

'मी तर शपथ घेतोय...', शिंदे संध्याकाळपर्यंत थांबा सांगत असतानाच अजित पवारांनी सांगून टाकलं; फडणवीसांनाही हसू अनावर

Mahayuti Government Oath Ceremony: राज्यात सरकार स्थापन कऱण्यासाठी राज्यपालांनी महायुतीला निमंत्रण दिलं आहे.

Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Mahayuti Press Conference: मी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Mahayuti Press Conference: एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.