Shivraj Yadav
Mahayuti Press Conference: एकनाथ शिंदे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती घेणारा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा संघात परतला आहे. यामुळे के एल राहुलचं स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे.
रस्त्यावर तासभर दागिने ठेवल्यानंतरही कोणीही त्यांना हात लावला नाही तर किती आश्चर्य वाटेल. मुळात हे शक्य आहे का येथूनच याची सुरुवात होईल. पण खरंच असं झालं आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला.
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. आझाद मैदानात भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे.
भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिथाली राजची गणना महान खेळाडूंमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिथाली राजच्या नावे अनेक रेकॉर्डची नोंद आहे.
ज्येष्ठ मराठी आणि बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच 'इंडियन आयडॉल 15' (Indian Idol 15) मध्ये हजेरी लावली. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे.