Shivraj Yadav
पोलीस अटक करण्यासाठी आले असता वॉण्टेड आरोपीने दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील काशिमिरा येथे ही घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमधील (Kanpur) फ्रेंड्स कॉलनीत पत्नी आणि सासूची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉने वयाच्या 23 व्या वर्षीय 30 ते 40 कोटी कमावल्याच्या दाव्यांदरम्यान त्याचे बालपणीचे प्रशिक्षक संतोष पिंगुटकर यांनी त्याची घसरण पाहून चिंता व्यक्त केली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन दिवसांनी आपल्या साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. रविवारी हेलिकॉप्टरने ते ठाण्यात दाखल झाले.
मध्य प्रदेशातील एका प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्याचा रविवारी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्याच्या पहिल्या पोस्टिंगवर पदभार स्वीकारण्यासाठी जात असताना रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला.
दाक्षिणात्य अभिनेता सुब्बाराजू वयाच्या 47 व्या वर्षी विवाहबंधनात अडकला आहे. सुब्बाराजूने 'बाहुबली 2' चित्रपटात कुमार वर्माची भूमिका निभावली होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली असून, मोठा पराभव झाला आहे. एकीकडे पक्षाकडून पराभवाची कारणं शोधली जात असताना दुसरीकडे अंतर्गत वाद समोर येत आहेत.
Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत.
Viral Video: सध्या सोशल मीडियाचं युग असून आपला रील, व्हिडीओ व्हायरल व्हावा यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा तर ऊतच आला आहे.
बॉलिवूड बाप-मुलीच्या जोड्यांमधील प्रसिद्ध जोड्यांमधे चंकी पांडे आणि अनन्या पांडे यांचा उल्लेख केला जातो. नुकतीच दोघांनी Be A Parent Yaar Season 2 मध्ये हजेरी लावला.